खबरदार.!आमच्या दैवताचा अवमान कराल तर, एकही गाडी महाराष्ट्रात येऊ देणार नाहीत…
युवासेना उपजिल्हाधिकारी सागर नाणोसकर यांचा इशारा… सावंतवाडी-: अखंड हिंदुस्थानचे दैवत असलेल्या आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या हृदयात वसलेल्या छत्रपती शिवरायांचा कर्नाटक राज्यात वारंवार होणाऱ्या अवमान महाराष्ट्र खपवून घेणार नाही, यापुढे अशी घटना झाली तर महाराष्ट्रात कर्नाटक राज्याची एकही गाडी फिरकू देणार नाही असा सज्जड इशारा युवा सेना उपजिल्हाधिकारी सागर नाणोसकर यांनी दिला आहे. कर्नाटकमध्ये काही दिवसांपूर्वी छत्रपती…
