दिरंगाई करणा-या अधिका-यांच्या बदली प्रकरणातील सभापतींच्या ‘त्या‘ मतावर आक्षेप

वेंगुर्ला प्रतिनिधी– पंचायत समिती १५ वा वित्त आयोगाच्या कामांमध्ये सातत्याने दिरंगाई होत असल्याने संबंधित अधिका-याची बदली करण्यात यावी असा ठराव मांडण्यात आला होता. मात्र, या ठरावामध्ये संबंधित कामाशी निगडित असणा-या पंचायत समितीमधील सर्व अधिका-यांची चौकशी करुन योग्य ती कार्यवाही करावी असे मत सभापती अनुश्री कांबळी यांनी या ठरावात घुसडल्याने हे सभापतींचे वैयक्तिक मत असून यावर…

Read More

नांदगाव प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे राष्ट्रवादी नेते नगरसेवक अबिद नाईक यांच्याहस्ते उद्धघाटन

कणकवली 24 डिसेंबर (प्रतिनिधी)- नांदगाव प्रीमियर लीग 2021क्रिकेट स्पर्धेचे उद्धघाटन राष्ट्रवादी नेते तथा नगरसेवक अबिद नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. अबिद नाईक यांनी मनोगत व्यक्त करताना या स्पर्धाचे सातत्य मंडळने ठेवले आहे ते अभिमानस्पद आहे असे सांगतानाच मंडळाने प्रकाश झोतात रात्रौ स्पर्धा घेण्यासाठी जे नियोजन केले आहे त्यासाठी लागणारी सर्व मदत देण्याचे अबिद नाईक यांनी…

Read More

कोल्हापूर येथील अपघातात ओटवणेतील तरुणाचा मृत्यू

कागल येथे दोन टेम्पोची भीषण धडक *⚡सावंतवाडी,ता.२४-:* कोल्हापूर-कागल येथे काल रात्री दोन टेम्पोची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात ओटवणे येथील चंद्रकांत कृष्‍णा गावकर (५६) यांचा जागीच मृत्यू झाला. गावकर हे टेम्पो घेऊन कोल्हापूर येथून परतत असताना हा अपघात झाला.या अपघातात समोरील टेम्पो चालकाचासुद्धा मृत्यू झाला असून क्लीनर गंभीर जखमी झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी…

Read More

देवगड बसस्थानकावर लालपरी अवतरली!आणि प्रवासी वर्गाला हायसे वाटले

*⚡देवगड ता.२४-:* रापम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपातील कर्मचाऱ्यांचा दुखवटा सुरू असताना काही आगारातील प्रवासी फेऱ्या अंशतः सुरू झाल्या त्या अनुषंगाने कणकवली आगारातून कणकवली देवगड स.१० वा. प्रवासी फेरी (लालपरी)देवगड आगारात ११.३० च्या मानाने आली . आणि प्रवासी वर्गाला हायसे वाटले त्या प्रवासी फेरी पहाताच नागरिक सुखावले. ती प्रवासी फेरी ११.४५ वा कणकवली कडे रवाना होऊन या…

Read More

तालुका स्तरीय कथाकथन स्पर्धेत लहान गटात अस्मि मांजरेकर प्रथम…

तर मोठ्या गटात सानिका भोगणे प्रथम… सावंतवाडी-: येथील श्रीराम वाचन मंदिर तर्फे साने गुरुजीच्या जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय कथा कथन स्पर्धेच्या लहान गटात आरपीडी हायस्कुल सावंतवाडीच्या अस्मि प्रवीण मांजरेकर हिने प्रथम क्रमांक पटकावला. तर इन्सुली जि. प. शाळा नंबर 2 ची श्रुती शिवाजी पोपकर हिने द्वितीय तर मळगाव हायस्कुलच्या रेषमा आनंद शिरोडकर हिने…

Read More

असलदे मधलीवाडी येथे देवी माऊली मंदिराचा जिर्णोध्दार वर्धापन दिन सोहळा

*⚡कणकवली ता.२३-:* असलदे मधलीवाडी येथे श्री. सत्यनारायण महापुजा व श्री. देवी माऊली मंदिराचा जिर्णोध्दार वर्धापन दिन सोहळा दि . २५ व २६ डिसेंबर २०२१ रोजी आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्ताने धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दि . २५ डिसेंबर २०२१ रोजी सायं . ४.३० वा .सत्यनारायण महापुजा,रात्रौ १० वा . स्थानिक भजने…

Read More

शेती, माती आणि शेतकऱ्यांवर प्रेम करणारी आम्ही माणसे

जिल्हा बँक निवडणुकीत मतदारांनी धनशक्तीला बळी पडू नये;सतीश सावंत यांचे आवाहन सिंधुदुर्गनगरी ता २४ सिंधुदुर्ग जिल्हा बँकेतील आमच्या, साडे सहा वर्षाच्या कालावधीत बँकेने अनेक पुरस्कार मिळविले.आणि प्रगतीही केली आहे. आम्ही शेती, माती, आणि शेतकऱ्यांवर प्रेम करणारी माणसे आहोत त्यामुळे पारदर्शक कारभार, शेतकऱ्यांच्या गरजा आणि त्यांच्या अपेक्षांचा संवेदनशीलपणे विचार करून बँकेचा कारभार केला आहे. यापुढेही अधिक…

Read More

वेंगुर्ला शाळा नं.२ मधील रिक्त शिक्षक पद तात्काळ न भरल्यास उपोषणाचा इशारा

*⚡वेंगुर्ले ता.२४-:* जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा वेंगुर्ला नं २ या प्रशालेत गेल्या दोन वर्षाहून अधिक काळ निवेदने देऊनही शिक्षक पद न भरल्याने अखेर व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय पिळणकर यांनी पालकांच्या वतीने तात्काळ रिक्त शिक्षक पद न भरल्यास पंचायत समिती वेंगुर्ला कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे. यावेळी उपाध्यक्ष अश्वेता माडकर,उपाध्यक्ष महेश गावकर, कैवल्य पवार,योगेश तांडेल,अभिजित माडकर…

Read More

एसटी संपात सहभागी कर्मचाऱ्यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न.

गुन्हा दाखल करण्यासाठी संपकऱ्यांची पोलीस स्थानकात धाव *⚡कणकवली ता.२४-:* गेले 50 दिवस सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात सहभागी झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या अंगावर आज सकळी 10 वा. चालकाने शिवी गाळ करत गाडी अंगावर घालण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी केला आहे. यामुळे कणकवली एसटी आगारातील कर्मचारी आक्रमक झाले आहेत. त्यामुळे कणकवली बस स्थानकात तणावाचे वातावरण…

Read More

राष्ट्रवादीच्या कार्यालयास आप्पा पराडकरांची सदिच्छा भेट

रुपेश जाधव व निखिल गोवेकर यांनी श्री.पराडकर यांचा केला सत्कार *⚡कणकवली ता.२४-:* शिवसेनेचे कामगार नेते ,रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे सर्वसंपर्कप्रमुख आप्पा पराडकर यांनी राष्ट्रवादीच्या कणकवली कार्यालयाला भेट दिली. या भेटी दरम्यान पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची चर्चा करत त्यांची विचारपूसही केली. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा चिटणीस रुपेश जाधव व निखिल गोवेकर यांनी त्यांचा शाल श्रीफळ व…

Read More
You cannot copy content of this page