ज्या प्रमाणे आज फटाके फोडले तसेच उद्याही फोडू…

युवासेना शहर अधिकारी विशाल सावंत यांचा दावा… *⚡सावंतवाडी-: जिल्हा सत्र न्यायालयाने आज सायंकाळी जो निर्णय दिला त्यातच महाविकास आघाडीचा विजय आहे. त्यामुळे ज्या प्रमाणे आजच्या विजयाचे फटाके महाविकास आघाडी फोडले तसेच उद्या देखील फोडणार असा दावा युवासेना शहर अधिकारी विशाल सावंत यांनी केला आहे. यावेळी अटकेच्या भीतीने आमदार नितेश राणे गायब आहेत. परंतु, निलेश राणे…

Read More

हिवाळे येथे सेंद्रिय शेती प्रशिक्षण संपन्न

*⚡मालवण ता.३०-:* महाराष्ट्र शासन कृषी विभाग तसेच कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या अंतर्गत हिवाळे येथे सेंद्रिय शेती विषयावर शेतकरी प्रशिक्षण घेण्यात आले. मालवण तालुका कृषी अधिकारी व्ही. जी. गोसावी, हिवाळे सरपंच पुरुषोत्तम खेडेकर, उपसरपंच काशीनाथ हिवाळेकर, सेंद्रिय शेती या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी डी. डी. गावडे, आत्मा समन्वयक नीलेश गोसावी, कृषी सहायक व्ही. आर. कुबल,…

Read More

नांदरूख येथे आधारकार्ड दुरुस्ती शिबिर

*⚡मालवण ता.३०-:* नांदरुख-घरटणवाडी येथे दत्तजयंती उत्सवानिमित्त घरटणवाडी तरूण विकास मंडळ आणि नांदरुख ग्रामस्थ यांच्या वतीने आधारकार्ड दुरुस्ती शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये ८० नागरिकांची आधारकार्ड दुरुस्ती करण्यात आली. गावातील ग्रामस्थ व महिलांनी याचा लाभ घेतला. या समाजोपयोगी उपक्रमाबद्दल घरटणवाडी तरुण विकास मंडळाचे ग्रामस्थांनी कौतुक केले.

Read More

आता कोणीही कितीही फटाके लावले तरी उद्या विजयाचे फटाके आम्हीच लावणार…

सावंतवाडी माजी नगराध्यक्ष संजू परब यांचा दावा.. *⚡सावंतवाडी ता.३०-: कोणीही कितीही फटाके वाजवले तरी जिल्हा बँक निवडणुकीत भाजपचाच विजय होणार असून, विजयाचे फटाके आम्हीच लावणार असल्याचा दावा भाजप जिल्हा प्रवक्ते तथा सावंतवाडी चे माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी ग्लोबल महाराष्ट्र शी बोलताना केला आहे.

Read More

महिलांचा कायम आदर केला, कोणाचा अपमान केला नाही:सतिश सावंत

*⚡कणकवली ता.३०-:* मी महिला म्हणून कधीच कोणाचा अपमान केला नाही, महिलांचा आदर करणे ही आमच्या बाळासाहेबांची शिकवण आहे. आणि ती मी पाळली आहे. विरोधकांना पराभव समोर दिसल्याने त्यांची ही व्यवस्था झाली आहे, अशी प्रतिक्रिया जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी दिली. दरम्यान सकाळी झालेल्या प्रकाराबाबत सतीश सावंत यांनी ट्विटरच्या माध्यमातून स्पष्टीकरण दिले आहे. सकाळी कणकवली…

Read More

कुडाळची ‘ बिलीमारो ‘ एकांकिका प्रथम तर स्टार ‘द्वितीय तर ए आय एकांकिका तृतीय

४४ व्या नाथ पै एकांकिका स्पर्धा पारितोषिक वितरण *⚡कणकवली ता.३०-:* वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या ४४ व्या नाथ पै एकांकिका स्पर्धेच्या खुल्या गटाचा निकाल जाहीर झाला आहे. या स्पर्धेत ढ मंडळ कुडाळ संघाच्या ‘ बिलीमारो ‘ एकांकिकेने प्रथम क्रमांक पटकाविला आहे.जिराफ थिएटर्स , मुंबईच्या ‘ स्टार ‘ एकांकिकेला द्वितीय , तर माध्यम कलामंच , मुंबईच्या ‘…

Read More

भाजपकडून म्याव…म्याव…तर शिवसेनेकडून कॉक…कॉक…बाबा मला वाचवा’दिल्या घोषणा

शिवसेनेकडून फटाके वाजवत जल्लोष;दोन्ही बाजूच्या घोषणांनी वातावरण तंग *⚡कणकवली ता.३०-:* जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया कणकवली येथील तहसीलदार कार्यालयात पार पडली. मतदान संपल्यावर शिवसेनेकडून फटाके वाजवून मोठा जल्लोष करण्यात आला. तसेच सतीश सावंत यांना कार्यकर्त्यांनी उचलून घेत जणू विजयोत्सव साजरा केला. घोषणाही दिल्यात. दरम्यान, यावेळी मतदान संपल्यावर शिवसेनेचे सतीश सावंत यांसह कार्यकर्ते जात असताना भाजपाकडून…

Read More

नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला…

जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावला निकाल… कणकवली ता.३०-:आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायलयाने फेटाळला आहे. संतोष परब यांच्यावर झालेल्या हलल्या प्रकरणी जामीन नाकारला आहे.

Read More

जिल्हा परिषदेच्या रांगोळी स्पर्धेत प्राची सावंत तर चित्रकला स्पर्धेत यश शिंदे प्रथम

जिल्हा परिषद अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून विजेत्यांचे अभिनंदन *⚡सिंधुदुर्गनगरी ता.३०-:* स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे विविध स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये रांगोळी स्पर्धेत 5 वी ते 7 वीच्या गटात जिल्हा परिषद शाळा पावशी मिटक्याचीवाडी शाळेच्या प्राची सदानंद सावंत हीने पहिला क्रमांक पटकावला आहे. तर रांगोळी स्पर्धेमध्ये 5 वी ते 7 वीच्या…

Read More

जिल्हा बँकेसाठी सावंतवाडीत ९९.५२% मतदान

सावंतवाडी, ता.३०: सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीसाठी सावंतवाडी तालुक्यातील २१२ पैकी २११ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण ९९.५२% इतके मतदान झाले. एक मतदार बाहेरगावी असल्यामुळे अनुपस्थित राहिला. एकूण २३ महिला आणि १८८ पुरुषांनी मतदानाचा हक्क बजावला. येथील तहसीलदार कार्यालयात सायंकाळी चार वाजेपर्यंत सुरु असलेली ही मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी मतदान…

Read More
You cannot copy content of this page