ज्या प्रमाणे आज फटाके फोडले तसेच उद्याही फोडू…

युवासेना शहर अधिकारी विशाल सावंत यांचा दावा…

*⚡सावंतवाडी-: जिल्हा सत्र न्यायालयाने आज सायंकाळी जो निर्णय दिला त्यातच महाविकास आघाडीचा विजय आहे. त्यामुळे ज्या प्रमाणे आजच्या विजयाचे फटाके महाविकास आघाडी फोडले तसेच उद्या देखील फोडणार असा दावा युवासेना शहर अधिकारी विशाल सावंत यांनी केला आहे.

यावेळी अटकेच्या भीतीने आमदार नितेश राणे गायब आहेत. परंतु, निलेश राणे कुठे गायब झाले असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

You cannot copy content of this page