सावंतवाडी माजी नगराध्यक्ष संजू परब यांचा दावा..
*⚡सावंतवाडी ता.३०-: कोणीही कितीही फटाके वाजवले तरी जिल्हा बँक निवडणुकीत भाजपचाच विजय होणार असून, विजयाचे फटाके आम्हीच लावणार असल्याचा दावा भाजप जिल्हा प्रवक्ते तथा सावंतवाडी चे माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी ग्लोबल महाराष्ट्र शी बोलताना केला आहे.
