जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावला निकाल…
कणकवली ता.३०-:आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायलयाने फेटाळला आहे. संतोष परब यांच्यावर झालेल्या हलल्या प्रकरणी जामीन नाकारला आहे.