मिरी लागवडीतून शेतक-यांनी आपला आर्थिक स्तर उंचवावा
कुलगुरु डॉ.संजय सावंत यांचे कुणकेरी येथे शेतक-यांना आवाहन *⚡वेंगुर्ला ता.३१-:* सध्यस्थितीत मागील तीन वर्षांपासून कोकणात पावसाचे प्रमाण वाढले असून वेगवेगळ्या प्रकारच्या वादळांच्या संख्येत वाढ झाली आहे. या बदलत्या वातावरणाचा विचार करुन केरळमध्ये येणारी फळपिके ड्युरियन, रानबुतान, लोगान, मॅगोस्टीन इत्यादी पिकांच्या लागवडीचा शुभारंभ वेंगुर्ला प्रादेशिक फळ संशोधन केंद्राच्या परिसरात तर डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठामार्फत कुणकेरी…
