सरस्वती लक्ष्मण पवार राज्यस्तरीय काव्य पुरस्कार दिशा पिंकी शेख यांच्या “कुरूप”ला जाहीर

*⚡कणकवली ता.०१-:* सदाशिव पवार गुरुजी प्रतिष्ठान तर्फे यावर्षी पासून दिला जाणारा पहिला सरस्वती लक्ष्मण पवार काव्य पुरस्कार – 2021 दिशा पिंकी शेख यांच्या *कुरूप* या काव्यसंग्रहास जाहीर झाला आहे. दिशा पिंकी शेख या श्रीरामपूर, अहमदनगर येथील असून साहित्य, सामाजिक, राजकीय क्षेत्रात त्यांचं उल्लेखनीय योगदान आहे. कुरूप मधील काव्य हे दुःखाचे खरेखुरे हृदयद्रावक प्रकटीकरण आहे. तृतीयपंथी…

Read More

पर्सनेट मच्छीमाऱ्यांचे उद्या साखळी उपोषण…

मालवण दि प्रतिनिधी महाराष्ट्र मरीन फिशिंग रेगुलेशन ॲक्ट १९८१ मध्ये २३ नोव्हेंबर २०१९ रोजी महाराष्ट्र सरकारने जी सुधारणा केली त्या सुधारणेतील सर्व अटी व दंड लक्षात घेता ही सुधारणा मच्छिमारांच्या मुळावर येणारी असल्याने या कायद्याची अंमलबजावणी करण्यापूर्वी राज्य सरकारने सर्व मच्छीमारी प्रकारांचा अभ्यास करावा हा कायदा आधुनिक यांत्रिक रापणकर मच्छिमारीवर अन्याय करणारा असल्याने या कायद्याच्या…

Read More

पर्सनेट मच्छीमाऱ्यांचे उद्या साखळी उपोषण…

मालवण दि प्रतिनिधी महाराष्ट्र मरीन फिशिंग रेगुलेशन ॲक्ट १९८१ मध्ये २३ नोव्हेंबर २०१९ रोजी महाराष्ट्र सरकारने जी सुधारणा केली त्या सुधारणेतील सर्व अटी व दंड लक्षात घेता ही सुधारणा मच्छिमारांच्या मुळावर येणारी असल्याने या कायद्याची अंमलबजावणी करण्यापूर्वी राज्य सरकारने सर्व मच्छीमारी प्रकारांचा अभ्यास करावा हा कायदा आधुनिक यांत्रिक रापणकर मच्छिमारीवर अन्याय करणारा असल्याने या कायद्याच्या…

Read More

बाबा परब यांचे मालवण भाजप व युवामोर्चातर्फे अभिनंदन

*⚡मालवण ता.३१-:* जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विजय मिळविणारे भाजपचे उमेदवार संदीप उर्फ बाबा परब यांचे मालवण तालुका भाजप व भाजप युवा मोर्चा मालवण तालुका यांच्यावतीने अभिनंदन करण्यात आले. मालवण तालुका भाजपच्या वतीने भरड नाका येथे बाबा परब यांचे स्वागत करून अभिनंदन करण्यात आले. यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, भाजपचे तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, सचिव महेश मांजरेकर,…

Read More

आचरा येथील रामेश्वर सार्वजनिक वाचनमंदिरच्या विविध स्पर्धांचा निकाल जाहीर

मालवण (प्रतिनिधी) श्री रामेश्वर सार्वजनिक वाचनमंदिर आयोजित विविध स्पर्धांचा निकाल जाहीर झाला आहे. यात चित्रकला स्पर्धेत दुर्वा साळकर, हस्ताक्षर व शुद्धलेखन स्पर्धेत भातिका चव्हाण तर कथाकथन स्पर्धेत मल्लप्रभा पाटील यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. चित्रकला स्पर्धेत वेदिका करवडकर यांनी द्वितीय तर ततृतीय क्रमांक तनिष्का वारंग यांनी मिळविला. उत्तेजनार्थ स्नेहा गुरव,दुर्गेश सारंग यांना गौरविण्यात आले. हि स्पर्धा…

Read More

जिल्हा बँकेचे विजयी उमेदवार दिलीप रावराणे यांचे वैभववाडीत जल्लोषी स्वागत…

वैभववाडी प्रतिनिधी जिल्हा बँक निवडणुकीत विजयी झालेले भाजपाचे उमेदवार दिलीप रावराणे यांचे वैभववाडीत जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी ढोल-ताशाचा गजर व फटाक्यांची आतषबाजी करत कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यावेळी नूतन संचालक दिलीप रावराणे यांना पेढा भरवून अभिनंदन केले. तसेच त्यांचे पुष्पगुच्छ देऊन भाजपाच्यावतीने जंगी सत्कार करण्यात आला. यावेळी वैभववाडी भाजपा अध्यक्ष नासीर काझी, माजी सभापती भालचंद्र…

Read More

अक्कल असलेल्यांचा हाती सत्ता दिली

नारायण राणेंचा अजित पवारांना टोला;35 मते न मिळणारा आमदारकीची स्वप्ने पाहतोय कणकवली 31 डिसेंबर(प्रतिनिधी) जिल्हा बँकेची निवडणुकीत भाजपचा विजय झाला. हा विजय मिळविता अक्कलेचा वापर झाला, आणि अक्कल असलेल्यांच्या हाती देव देवतांनी जिल्हा बँकेची सत्ता दिली, अशी कोपरखळी केंद्रीय मंत्री नारायण यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न घेतला मारली. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपाचा विजय…

Read More

जिल्हा बँक निवडणुकीनंतर कणकवली शिवसेना कार्यालयात पसरला सन्नाटा

तर भाजपाकडून जोरदार जल्लोष कणकवली 31 डिसेंबर (प्रतिनिधी)- सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर अखेर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या सिद्धिविनायक भाजपप्रणीत पॅनलने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले असून ही बँक पुन्हा एकदा ना.नारायण राणे यांच्या ताब्यात राहिली आहे.त्यामुळे एकाबाजुला भाजपाकडून कणकवलीत विजयोत्सवाचा जल्लोष तर शिवसेनेच्या कार्यालयात सन्नाटा पसरलेला पाहायला मिळत आहे १९ पैकी ११ जागांवर विजय संपादन करत…

Read More

फोंडाघाट येथे 2 जानेवारी कुमार/कुमारी गट कणकवली तालुका कबड्डी निवड चाचणी

*⚡कणकवली ता.३१-:* कुमार/ कुमारी गट कणकवली तालुका कबड्डी निवड चाचणी 2 जानेवारी २०२२ रोजी आझाद स्पोर्टस् येथे घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. कणकवली तालुका कबड्डी असोसिएशनच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या या निवड चाचणीतुन कणकवली तालुक्याचा कुमार / कुमारी संघ निवडला जाणार असून निवडलेले दोन्ही संघ ओरोस येथे 15 ते 16 जानेवारी २०२२ या कालावधीत होणाऱ्या कुमार…

Read More

मुंबई एकता कल्चरची पारितोषिके प्रा.वैभव साटम, कवयित्री प्रमिता तांबे यांना जाहीर

कणकवली 31 डिसेंबर (प्रतिनिधी)- मुंबई एकता कल्चरचे वार्षिक पुरस्कार जाहीर करण्यात आले असून आयनल येथील कथालेखक प्रा वैभव साटम यांना कविवर्य नारायण सुर्वे पुरस्कार जाहीर झाला आहे. तर या संस्थेने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय काव्यस्पर्धेत कलमठ येथील कवयित्री प्रमिता तांबे यांनी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे.8 जानेवारी रोजी गिरगांव साहित्य संघात अभिनेते अनिल गवस,कवी अजय कांडर,हिंदी…

Read More
You cannot copy content of this page