रोणापाल पोलीस पाटील निर्जरा परब यांना राज्यस्तरीय पुरस्कार

बांदा ता.०२-:* रोणापाल पोलीस पाटील निर्जरा परब यांना मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी यांच्या मार्फत देण्यात येणाऱ्या आदर्श पोलीस पाटील सेवारत्न २०२० चा या राज्यस्तरीय पुरस्कार ऑनलाईन जाहीर झाला. गावातील सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य क्षेत्राबरोबरच शासनाच्या विविध लोकोपयोगी उपक्रम यशस्वीपणे राबविण्याऱ्या परब यांना आतापर्यंत शासनाच्या व सामाजिक संस्थांच्या विविध पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी…

Read More

आभाळमाया ग्रुपच्या माध्यमातून ३१ डिसेंबरला आनंदाश्रय आश्रमात संगीतमय सायंकाळ साजरी…

मालवण: (प्रतिनिधी) सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या “आभाळमाया” ग्रुपने ३१ डिसेंबरचे औचित्य साधून अणाव येथील “आनंदाश्रय” आश्रमात संगीतमय सायंकाळ साजरी करत निराधारांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्याचा प्रयत्न केला. आभाळमाया ग्रुपच्या सदस्य श्रीमती नम्रता डिचोलकर यांच्या सहकार्याने त्यांचे पुत्र कु. चंद्रशेखर याच्या विवाहानिमित्त आणि नूतन वास्तूप्रवेशा निमित्त यावेळी अन्नदान करण्यात आले. “आभाळमाया” ग्रुपचे सदस्य आनंद आचरेकर यांनी आपले बंधू…

Read More

बापुभाई शिरोडकर स्मृती अष्टावधानी गुरू पुरस्कार सुरेश ठाकूर यांना जाहीर…

मालवण दि०२ प्रतिनिधी-: बॅ. नाथ पै सेवांगण कट्टा शाखेतर्फे प्रतिवर्षी दिला जाणारा ‘बापूभाई शिरोडकर स्मृती अष्टावधानी गुरू पुरस्कार कला, साहित्य, शिक्षण या . क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्व, अनेकांचे गुरू व आचरा गावचे अष्टपैलू व्यक्तिमत्व सुरेश ठाकुर यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण १७ जानेवारीला दुपारी ३ वाजता बॅ. नाथ पै सेवांगण, कट्टा येथे करण्यात येणार…

Read More

सायकलिंग स्पर्धेत वेदांत, दुर्वेश, सोहम, नितीशा प्रथम

*⚡मालवण ता.०२-:* माळगाव पंचक्रोशी ज्ञानप्रसारक मंडळ ग्रंथालय आयोजित शैक्षणिक उपक्रमांतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठी जलद सायकल चालविणे स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. सायकल चालवण्याचे फायदे व पर्यावरण संदेश देणा-या या स्पर्धेचे उद्घाटन श्री. बबन सरनाईक यांच्या हस्ते झेंडा फडकवून करण्यात आले. यावेळी पोलिस पाटील किशोर जाधव, अध्यक्ष अरुण भोगले, सचिव गुरुनाथ ताम्हणकर, संचालक महादेव सुर्वे, अरुण वझे,…

Read More

तुळस येथील खुल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मॅरेथॉन स्पर्धेत वैभव नार्वेकर व प्रियांका लाड अव्वल

अश्वमेध तुळस महोत्सव अंतर्गत वेताळ प्रतिष्ठानचे आयोजन : १२ गटात ३६५ स्पर्धकांचा सहभाग *⚡वेंगुर्ले ता.०२-: वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस आयोजित अश्वमेध तुळस महोत्सवांतर्गत सलग ८व्या वर्षी* आयोजित खुल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मॅरेथॉन स्पर्धेत* खुल्या पुरुष गटात सिंधुदुर्ग पोलीस वैभव नार्वेकर तर खुल्या महिला गटात ओरोस गुरुकुल अकॅडमी चयस प्रियांका लाड अव्वल क्रमांकाची मानकरी ठरली. भारतीय…

Read More

सिंधुदुर्गात पहिल्यांदाच बंदिस्त शेळीपालनाचे मोफत मार्गदर्शन शिबीर

कणकवली 2 जानेवारी (प्रतिनिधी)- कृषी आणि कृषीपूरक क्षेत्रातील आवड असणाऱ्या तरुणांसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात कारागीर ऍग्रो या सिंधुदुर्गातील कृषी आणि पूरक क्षेत्रासाठी काम करणाऱ्या अग्रगण्य संस्थेने ‘बंदिस्त शेळीपालन’ या विषयावरील मार्गदर्शन शिबीर आयोजित केले आहे. हे शिबिर 6 फेब्रुवारीला सकाळी 11 ते 2 या वेळेत श्री रामेश्वर माध्यमिक विद्यालय तळगाव येथे होणार आहे. हे शिबीर सर्वांसाठी…

Read More

नरडवे गावचे देवस्थान प्रमुख बाळकृष्ण सावंत (दाजी गुरुजी) यांचे निधन

*⚡कणकवली ता.०२-:* सेवानिवृत्त शिक्षक तसेच नरडवे गाव पुरुष देवस्थान प्रमुख बाळकृष्ण गणपत सावंत (दाजी गुरुजी) यांचे रविवार 2 जानेवारी 2022 रोजी सकाळी 11.30 वाजता वयाच्या 85 व्या वर्षी दुःखद निधन झाल. त्यांच्यावर अत्यंसंस्कार सोमवार 3जानेवारीरोजी सकाळी 9.00 वाजता नरडवे येथे होणार आहेत त्यांच्या मागे चार मुलगे सुना नातवंडे आहेत. कणकवली येथील ॲड.प्रसन्न सावंत व नरडवे…

Read More

मळगाव येथे उद्या शेतकरी मेळाव्याचे आयोजन

*⚡सावंतवाडी ता.०२-:* मळगाव-आजगावकरवाडी येथील सुधाकर भागवत भटजी यांच्या निवासस्थानी असलेल्या दत्त मंदिर येथे महाराष्ट्र राज्य कृषी विभाग व श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या सोमवार ३ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजता शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात आंबा व काजू मोहर संरक्षण मार्गदर्शन व प्रशिक्षण, माती परिक्षण व शेती व्यवस्थापन…

Read More

अपवादात्मक चांगलं काम करणाऱ्या व्यक्तीचा सन्मान करणे योग्य

पत्रकार संजय कांबळे स्मृती कबीर पुरस्कार सोहळ्यात कवी अजय कांडर यांचे प्रतिपादन *⚡कणकवली ता.०२-:* सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पत्रकारितेत कार्यरत राहिलेल्या आणि परिवर्तन चळवळीला जोडून घेऊन सामाजिक कामातही योगदान देणाऱ्या संजय कांबळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिल्या जाणाऱ्या कबीर पुरस्काराने मराठी आणि कन्नड साहित्याच्या दुवा ठरलेल्या प्राचार्य डॉ शोभा नाईक यांचा गौरव करण्यात आला ही मराठी साहित्यातील उचित अशी…

Read More

सायन येथे आयोजित रक्तदान सोहळ्यात सावंतवाडी येथील युवा रक्तदाता संघटनेचा सन्मान

*⚡सावंतवाडी ता.०२-: सायन हाॅस्पिटल, मुंबई येथे आयोजित भव्य रक्तदान सोहळ्यात युनिक ब्लड मोटिव्हेटर्सचे सर्वेसर्वा जय साटेलकर यांच्या हस्ते सावंतवाडी येथील युवा रक्तदाता संघटनेचा सन्मान करण्यात आला. युवा रक्तदाता संघटनेचे सदस्य व रक्तदाते रोहित भिकाजी राऊळ यांनी हा सन्मान स्वीकारला गेली अनेक वर्षे युवा रक्तदाता संघटना रक्तदानाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यासह गोवा राज्यात कार्यरत आहे, तसेच रुग्णमित्र…

Read More
You cannot copy content of this page