*⚡कणकवली ता.०२-:* सेवानिवृत्त शिक्षक तसेच नरडवे गाव पुरुष देवस्थान प्रमुख बाळकृष्ण गणपत सावंत (दाजी गुरुजी) यांचे रविवार 2 जानेवारी 2022 रोजी सकाळी 11.30 वाजता वयाच्या 85 व्या वर्षी दुःखद निधन झाल.
त्यांच्यावर अत्यंसंस्कार सोमवार 3जानेवारीरोजी सकाळी 9.00 वाजता नरडवे येथे होणार आहेत त्यांच्या मागे चार मुलगे सुना नातवंडे आहेत. कणकवली येथील ॲड.प्रसन्न सावंत व नरडवे माजी सरपंच गणपत(बाबू) सावंत यांचे वडील आहेत .मुख्याध्यापक एस. एस. सावंत यांचे ते चुलत भाऊ आहेत.
