अश्वमेध तुळस महोत्सव अंतर्गत वेताळ प्रतिष्ठानचे आयोजन : १२ गटात ३६५ स्पर्धकांचा सहभाग
*⚡वेंगुर्ले ता.०२-: वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस आयोजित अश्वमेध तुळस महोत्सवांतर्गत सलग ८व्या वर्षी* आयोजित खुल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मॅरेथॉन स्पर्धेत* खुल्या पुरुष गटात सिंधुदुर्ग पोलीस वैभव नार्वेकर तर खुल्या महिला गटात ओरोस गुरुकुल अकॅडमी चयस प्रियांका लाड अव्वल क्रमांकाची मानकरी ठरली.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त आयोजित वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग च्या वतीने तुळस येथे आयोजित मॅरेथॉन स्पर्धेस शालेय मुली- मुलगे, व खुल्या पूरुष व महिला अशा एकूण १२ गटातुन जिल्ह्यातील सुमार ३६५ स्पर्धकांनी सहभाग घेत उस्फुर्त प्रतिसाद लाभला*
सदर मॅरेथॉन स्पर्धेचे उदघाटन *प.स.सभापती तानुश्री कांबळी* यांच्या हस्ते दीपप्रज्वलन,गणेशपूजन व श्रीफळ वाढवून करण्यात आले, यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध शरीरसौष्ठवपटू, क्रीडाशिक्षक किशोर सोनसुरकर , प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक तिरोडकर, प्रा.सचिन परुळकर,उपाध्यक्ष नाना राऊळ व प्रदीप परुळकर, ग्रा.प.सदस्या शितल नाईक,शामल मांजरेकर, संजय पाटील, किशोर नाईक, जनता विद्यालयचे शिक्षक बांगर, अजय नाईक,निवृत्त पोलीस सुधीर चुडजी, तंटामुक्ती अध्यक्ष प्रथमेश सावंत, माजी सैनिक केरकर, तेजस बांदिवडेकर, दीपेश परब, मंगेश सावंत, सद्गुरू सावंत,महेश राऊळ, बंड्या राऊळ आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी *निरोगी आरोग्य विषयक संदेश देणारी क्रीडा ज्योत किशोर सोनसुरकर यांच्या हस्ते प्रज्वलित करण्यात आली.
सदर स्पर्धेत शालेय गटातून प्रथम तीन क्रमांक पुढीलप्रमाणे : *गट १ली -२री (मुलगे)* प्रथम:एकांश बुधाजी तुळसकर (जैतीर विद्यालय) द्वितीय:श्रेयश श्रीकृष्ण वडाचेपाटकर (मातोंड) तृतीय:मदन कृष्णा परब(गिरोबा,तुळस) *गट: १ली-२री(मुली)* प्रथम: दिया दिलीप मालवणकर(जि.प.वेंगुर्ला न.३) द्वितीय: युक्ता सतीश राणे(जि.प.वजराठ न.४) तृतीय: भक्ती लीलाधर परब(जि.प.वजराठ न.१) *गट:३री-४थी(मुलगे)* प्रथम: यश सचिन गावडे(जि.प.वजराठ न.१) द्वितीय: आदित्य अनिल परब(मातोंड) तृतीय:स्वप्नील संजय मेस्त्री(जि.प.वजराठ न.१) *गट: ३री-४थी(मुली)* प्रथम: वैष्णवी संदीप राणे(गोवर्धन, तुळस) द्वितीय: रिया राजन तुळसकर(जैतीर, तुळस) तृतीय: सेजल विठू कोळी(गोवर्धन,तुळस) *गट: ५वी-६वी(मुलगे)* प्रथम: रामचंद्र भरत नेमण(जनता विद्यालय,तळवडे) द्वितीय: अथर्व रविंद्र सावंत(जि. प.वजराठ न.१) तृतीय: हर्ष प्रविण होडावडेकर(जैतीर,तुळस) *गट: ५वी-६वी(मुली)* प्रथम: मनाली दिलीप परब(जि. प.वजराठ न.१) द्वितीय: पूजा तुकाराम सावंत(जनता विद्यालय, तळवडे) तृतीय: शमिका सचिन चिपकर(कुडाळ हायस्कूल) *गट: ७वी-८वी (मुलगे)* प्रथम:बाळकृष्ण अशोक राऊळ (अणसुर-पाल हायस्कूल) द्वितीय:शिवराम गोविंद गावडे (अणसुर-पाल हायस्कूल) तृतीय: सुमित महादेव पालयेकर(शिवाजी हायस्कूल, तुळस) *गट: ७वी-८वी (मुली)* प्रथम: प्राजक्ता गुणाजी बिर्जे(वेंगुर्ला हायस्कूल) द्वितीय: नम्रता बुधाजी कुंभार(जनता विद्यालय, तळवडे) तृतीय: प्राची दत्ताराम राऊळ(नेमळे हायस्कूल) *गट: ९वी-१०वी (मुलगे)* प्रथम: आर्यन अशोक चव्हाण(नेमळे हायस्कूल) द्वितीय: अवधूत दत्ताराम दळवी(जनता विद्यालय, तळवडे) तृतीय: सुनील ज्ञानेश्वर काळे(रा. कृ.पाटकर हायस्कूल, वेंगुर्ला) *गट: ९वी-१०वी (मुली)* प्रथम: वैष्णवी संतोष राणे(आडेली हायस्कूल) द्वितीय: प्राप्ती प्रशांत गावडे(अणसुर हायस्कूल) तृतीय: हर्षाली आनंद धुरी(आडेली हायस्कूल) *गट: पुरुष(खुला)* प्रथम: वैभव सूर्यकांत नार्वेकर (सिंधुदुर्ग पोलीस) द्वितीय: संतोष सदाशिव वेंगुर्लेकर(कोचरा) तृतीय: गौरेश मनोहर पावसकर(माणगांव) *गट: महिला(खुला)* प्रथम: प्रियांका अनिल लाड(गुरुकुल अकॅडमी,ओरोस) द्वितीय:मोनिका जनार्दन कोळेकर(गुरुकुल अकॅडमी, ओरस) तृतीय: रसिका बाळकृष्ण परब(पारपोली) क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून निर्माण होणारी भावीपिढी घडताना शिस्तप्रिय, खिळाडूंवृत्ती, समस्यानिराकरण असे गुण आत्मसात करत घडतात आणि यासाठी वेताळ प्रतिष्ठान स्पर्धा अयोजनातून पिढी घडवण्यासाठी प्रोत्साहन देत असल्याचे सांगत सभापती अनुश्री कांबळी यांनी प्रतिष्ठानसाठी गौरवोद्गार काढले तर कला, क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात सातत्याने काम करत असलेली संस्था म्हणून समाजास संस्थेचे कार्य प्रेरणादायी असल्याचे किशोर सोनसुरकर यांनी सांगितले. सर्व विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते मेडल, प्रमाणपत्र व रोख रक्कम असे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते सागर सावंत,बंटी सावंत,केशव सावंत, शुभम सावंत,भदु सावंत,विनायक सावंत,अभिजित सावंत,गणेश सावंत,विनिता आंगचेकर,वैष्णवी परुळकर, शिवानी परुळकर, बाळ परुळकर, प्रज्वल परुळकर, प्
