सेवानिवृत्त एस. टी. कर्मचारी जगन्नाथ परब यांचे निधन

*⚡कणकवली ता.०३-: कळसुली येथील सामाजिक कार्यकर्ते जगन्नाथ रामचंद्र परब( ७१ )वर्षे यांचे निधन झाले. जगन्नाथ परब हे निवृत्त एस टी कर्मचारी होते. सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमात अग्रेसर असलेले परब हे कळसुली इंग्लिश स्कुल कळसुली ज्युनिअर कॉलेजचे व्हाईस चेअरमन होते. त्यांच्या अकाली जाण्याने कळसुली पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात तीन मुली, एक मुलगा, भाऊ…

Read More

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन प्लांटचे भूमिपूजन

माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत पत्रकार अभिमन्यू लोंढे यांच्या हस्ते भूमिपूजन *⚡सावंतवाडी ता.०३-: कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असून, त्याच पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार सर्वत्र ऑक्सिजन प्लांट बसवण्यात येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय येथे ऑक्सिजन प्लांट चे आमदार दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे यांच्या हस्ते श्रीफळ…

Read More

परमपूज्य संताजी जगनाडे महाराजांची ३२२ वी पुण्यतिथी साजरी

तेली समाज उत्कर्ष मंडळ आयोजित कार्यक्रमात खासकीलवाडा सर्व पक्षीय उपस्थित सावंतवाडी ता.०३-:परमपुज्य संताजी जगनाडे महाराजांची ३२२ वी पुण्यतिथी तेली समाज उत्कर्ष मंडळ सावंतवाडी च्या वतीने कोरोना नियमाचे पालन करत परमपुज्य संताजी नगर न्यु खासकिलवाडा येथे साजरी करण्यात आली सर्व धर्मीय भक्त गणांनी उपस्थित राहून हा कार्यक्रम यशस्वी केला. परमपुज्य संताजी जगनाडे महाराजांची ३२२ वी पुण्यतिथी…

Read More

बांद्यात आलिशान गाडीच्या काचा फोडल्या

अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल : सुमारे पन्नास हजारांचे नुकसान *⚡बांदा ता.०३-: बांदा निमजगा जिल्हा परिषद शाळेजवळ भरवस्तीत राजेश माने यांनी आपल्या मालकिची (एम.एच.१२ एफ.के.८२७४) फोर्ड फियेस्टा ही आलीशान कार उभी करुन ठेवली होती. अज्ञाताने कारच्या दर्शनी व मागील भागाची काच फोडुन मोठे नूकसान केले आहे. माने सकाळी गाडी काढण्यासाठी आले असता हा प्रकार त्यांच्या लक्षात आला….

Read More

सावंतवाडी शहरातील हॉटेल व्यवसायिक हरेश सातार्डेकर यांचे निधन

सावंतवाडी : सावंतवाडी शहरातील हॉटेल व्यवसायिक हरेश दिनेश सातार्डेकर (५२, रा. जुना बाजार, मूळ रा.सातार्डा) यांचे शनिवारी रात्री निधन झाले. शहरातील हॉटेल चंदूभवनमध्ये गेली कित्येक वर्षे त्यांनी मॅनेजर म्हणून काम पाहिले होते. अलिकडेच काही वर्षात त्यांनी मोती तलावाच्या काठी स्वतः चा हॉटेल व्यवसाय सुरू केला होता. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगी असा परिवार आहे. सातार्डा…

Read More

दोडामार्ग येथे पदाधिकारी भिडले, एकमेकांना दिला प्रसाद

घडलेल्या घटनेने जिल्हाभर चर्चेला उधाण *⚡दोडामार्ग ता.०२प्रतिनिधी-:* दोडामार्ग तालुक्यात आज शेवटी धुमचक्री झालीच, काल फोनवरून एकमेकांना शिवीगाळ करून धमकी देणे ही घटना ताजी असतानाच रविवारी सायंकाळी साडेसहा च्या सुमारास दोन पदाधिकारी यांच्यात वाद चिघळला यावेळी काही पदाधिकारी यांनी मध्यस्थी करत वाद सोडविला पण हे प्रकरण एवढ्यावरच थांबणारे नव्हते, यावेळी दोघांची पुन्हा वाटेत गाठ झाली,त्यातून त्यांनी…

Read More

मालवण शहरातील बंद स्ट्रीटलाईट अरविंद मोंडकर यांनी स्व: प्रयत्नातून केल्या सुरू

*⚡मालवण ता.०२-:* मालवण शहरातील अनेक रस्त्यांवरील स्ट्रीट लाईट बंद असताना याबाबत नगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधुनही या लाईट सुरू करण्यात न आल्याने पूर्व इशाऱ्यावर युवक काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते अरविंद मोंडकर यांनी पुढाकार घेत आपल्या सहकाऱ्यांसमवेत शहरातील फोवकांडा पिंपळ ते टोपीवाला हायस्कुल व भरड ते म्हाडगुत घर दरम्यानच्या बंद स्ट्रीट लाईट सुरू करून घेतल्या. मालवण शहरातील अनेक…

Read More

हे प्रदर्शन म्हणजे कलावंतांचा मेळावा : माधव अभ्यंकर

कोल्हापुर येथे संदेश पत्र संग्रह प्रदर्शनाचे अभ्यंकर यांच्या हस्ते उद्घाटन *⚡कणकवली ता.०२-:* तुझी कल्पनाच भन्नाट आहे, मला हे खुप आवडले, खरं तर हे प्रदर्शन म्हणजे कलावंतांचा मेळावा आहे, असे प्रतिपादन प्रसिध्द अभिनेते माधव अभ्यंकर यांनी केले. ते कोल्हापुर येथील शाहू स्मारक सभागृहात आयोजित केलेल्या निकेत पावसकर यांच्या संदेश पत्र संग्रह प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते. …

Read More

राष्ट्रीय राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक संघाच्या जिल्हाध्यक्षपदी शिवराज सावंत यांची निवड

सचिवपदी संदिप शिंदे तर राज्य कार्याध्यक्ष दशरथ शिंगारे *⚡मालवण ता.०२-: राष्ट्रीय राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक संघ महाराष्ट्र राज्य शाखा सिंधुदुर्गची कार्यकारीणी राज्याध्यक्ष सुभाष जिरवणकर यांनी जाहीर केली असून या संघाच्या जिल्हाध्यक्षपदी राज्यपुरस्कार प्राप्त शिक्षक श्री.शिवराज विठ्ठल सावंत यांची नियुक्ती केली आहे राष्ट्रीय राज्यपुरस्कार प्राप्त शिक्षक संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री.सुभाष जिरवणकर यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे बैठक…

Read More

सहकारातून समृद्धीकडे या तत्वातून पर्ससीन मासेमारीस चालना मिळावी

पर्ससीन मच्छीमारांची भूमिका; साखळी उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरू *⚡मालवण ता.०२-:* राज्य सरकारने पारीत केलेल्या नव्या सुधारित मच्छीमारी कायद्यातील जाचक अटींच्या विरोधात सिंधुदुर्ग जिल्हा आधुनिक यांत्रिक रापणकर (पर्सनेट) असोसिएशनच्या वतीने मालवण येथील सहायक मत्स्यव्यवसाय आयुक्त कार्यालया समोर सिंधुदुर्गातील पर्ससीन धारक मच्छीमारांनी कालपासून छेडलेले साखळी उपोषण आज दुसऱ्या दिवशीही सुरू होते. आमची लढाई पर्ससीन धारक मच्छिमारांच्या न्याय…

Read More
You cannot copy content of this page