जिल्हा परिषदेच्या ई-फ्लिप बुकचे संजना सावंत यांच्याहस्ते अनावरण
निमित्त क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती ओरोस-:क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन बालिका दिन म्हणून साजरा करताना जिल्हा परिषदेच्यावतीने “उत्कर्षा” अंतर्गत २०१६-१७ पासून सुरू करण्यात आलेल्या मासिक पाळी व्यवस्थापनावर शिक्षक व विद्यार्थी यांनी तयार केलेले साहित्य संकलित करीत त्याचे ई-फ्लिप बुक तयार करण्यात आली आहे. त्याचे अनावरण जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांच्याहस्ते लॅपटॉपवर क्लिक करीत करण्यात…
