कणकवली न.पं.पुन्हा कोविड सेंटर सुरू करण्यास पुढाकार घेणार
जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी व पुरेसा कर्मचारी, डॉक्टर वर्ग द्यावा: समीर नलावडे कणकवली 5 जानेवारी (प्रतिनिधी)-सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाची वाढती रुग्ण संख्या विचारात घेत जिल्हाधिकाऱ्यांनी कोविड केअर सेंटर उभारण्या बाबत सूचना दिल्या आहेत. कणकवली नगरपंचायत कोविड रुग्णांकरिता यापूर्वी सुरू केलेले कोविड केअर सेंटर पुन्हा सुरु करण्यास तयार आहे. मात्र त्याकरिता जिल्हाधिकाऱ्यानी नगरपंचायतच्या कोविड केअर सेंटर करिता पुरेसा कर्मचारी…
