नगरपरिषदेचे तीन कर्मचारी सेवानिवृत्त

वेंगुर्ला प्रतिनिधी– वेंगुर्ला नगरपरिषदेचे कर्मचारी राजन वेंगुर्लेकर (शिपाई), अजित गिरप (लिपिक) व किशोर जाधव (मुकादम) हे नियतवयोमानानुसार ३१ डिसेंबर रोजी सेवानिवृत्त झाले. यानिमित्त त्यांचा निरोप व सत्कार समारंभ पार पडला. यावेळी मुख्याधिकारी डॉ.अमितकुमार सोंडगे, नगराध्यक्ष दिलीप गिरप व सर्व कर्मचारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page