छात्रसेनेच्या विद्यार्थ्यांना कोविड-१९ बाबत मार्गदर्शन

जानकीबाई आयुर्वेदिक महाविद्यालयाचे आयोजन *⚡सावंतवाडी ता.०६-: भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त येथील जानकीबाई आयुर्वेदिक महाविद्यालयाच्यावतीने कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय. बी. सय्यद कनिष्ठ महाविद्यालय, सावंतवाडीच्या संरक्षण शास्त्र तसेच राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांसाठी कोविड-१९ च्या अनुषंगाने वैयक्तिक स्वच्छता व घ्यावयाची खबरदारी याबाबत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात व्याख्याते डॉ. विकास काटणे, डॉ. राजेंद्र पाटील…

Read More

गडनदीवरील केटी बांधणाऱ्यामध्ये पाणी अडविण्यासाठी उपाययोजना करा

ह्यूमन राईट फाॅर प्रोटेक्शनचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संतोष नाईक यांची मागणी *⚡कणकवली ता.०६-: कणकवली येथील गडनदी वरील सर्व केटी बांधणाऱ्यामध्ये लोखंडी प्लेट्स किंवा लाकडी फळ्या टाकून पाणी अडविण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी ह्यूमन राईट फाॅर प्रोटेक्शनचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संतोष नाईक यांनी केली आहे. सध्या उन्हाच्या झळा वाढू लागल्या असून उन्हाळ्यात संभाव्य पाण्याची टंचाई भासू नये.यासाठी पाणी…

Read More

शिवसेनेकडून मीनाताई ठाकरे यांच्या जयंती निमित्त अभिवादन

*⚡कणकवली ता.०६-: माँसाहेब स्व. मीनाताई ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कणकवली शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात माँ साहेब मिनाताईच्या प्रतिमेस जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत व महिला जिल्हाप्रमुख निलम सावंत पालव यांनी पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले. यावेळी जिल्हा बँक संचालक तथा युवा सेना जिल्हाधिकारी सुशांत नाईक उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, शिवसेना तालुकाप्रमुख शैलेश भोगले, शहरप्रमुख शेखर राणे,नगरसेवक कन्हैया पारकर,राजू…

Read More

वेंगुर्ल्यातील पत्रकारांची निपक्षपाती पत्रकारिता अभिमानास्पद

सभापती अनुश्री कांबळी यांचे प्रतिपादन;वेंगुर्ले तालुका पत्रकार समितीतर्फे पत्रकार दिन साजरा *⚡वेंगुर्ले ता.०६-:* दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर व केसरीकार लोकमान्य टिळक यांचा पत्रकारीतेचा वारसा आज वेंगुर्लेतील पत्रकार निपक्षपाती करुन पुढे चालवीत आहेत. हे अभिमानास्पद आहे. असे प्रतिपादन वेंगुर्ले पंचायत समितीच्या सभापती अनुश्री कांबळी यांनी केले. वेंगुर्ले तालुका पत्रकार समिती तर्फे गुरुवारी येथील पत्रकार संघाच्या कार्यालयात वेंगुर्ले…

Read More

मुख्यालय पत्रकार संघ आणि माहिती कार्यालयाच्यावतीने आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन

*⚡सिंधुदुर्गनगरी ता.०६-:* मुख्यालय पत्रकार संघ आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने पत्रकार दिनानिमित्त आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करण्यात आले. जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते आणि मुख्यालय पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय वालावलकर यांच्याहस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी स्वागत प्रास्ताविक श्री. वालावलकर यांनी केले. जिल्हा माहिती अधिकारी श्री. सातपुते यांनी आणि जिल्हा महिला व बाल विकास…

Read More

नारळ लढविणे स्पर्धेत सौ. अस्मिता पेडणेकर प्रथम

*⚡मालवण ता.०५-: चौके येथे सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सौ. वैभवी चौकेकर यांनी महिलांसाठी आयोजित केलेल्या नारळ लढविणे स्पर्धेत देवगड कातवण येथील सौ. अस्मिता पेडणेकर या विजेत्या ठरल्या. त्यांना सोन्याची नथ पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेस मान्यवर म्हणून व्यासपीठावर सलून अँड पार्लर असोसिएशनच्या जिल्हाध्यक्षा सौ. सायली मांजरेकर, युवा परिवर्तनचे मालवण तालुका समन्वयक व भंडारी कॉलेजचे…

Read More

निरवडे, डेगवे येथे चालत्या एसटीवर दगडफेक

एसटीचे मोठे नुकसान;सायंकाळी घडली घटना:आगारप्रमुख बोधे यांची माहिती *⚡सावंतवाडी ता.०५-:* सावंतवाडी ते शिरोडा आणि दोडामार्ग ते सावंतवाडी या दोन्ही एस्टी बसवर अनुक्रमे निरवडे आणि डेगवे येथे अज्ञाताने दगडफेक केली आहे. ही घटना आज सायंकाळी घडली असून, सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. परंतु, एकाचवेळी घडलेल्या या दोन घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. याबाबतची माहिती…

Read More

आव्हानांचा सामना करीत स्वाभिमानी पत्रकारिता

मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष गजानन नाईक यांचे प्रतिपादन;मालवण तालुका पत्रकार पुरस्कार वितरण उत्साहात मालवण (प्रतिनिधी) लोकशाही चौथा स्तंभ असलेल्या पत्रकाराच्या समस्या आणि दुःख हे आजही समाजाला मात्र समजलेले नाही. पत्रकारही आपल्या व्यथा कधी सांगू शकत नाहीत. स्वाभिमानाने काम करतो म्हणूनच तो पत्रकार म्हणून उभा राहतो. अशा आव्हानात्मक आणि प्रतिकूल परिस्थितीतही काम करणाऱ्या पत्रकारांची एकजूट कायम…

Read More

पहिली ते आठवी शाळा उद्यापासून बंद

वाढत्या कोरोना प्रभावामुळे जिल्हा प्रशासनाचा निर्णय ओरोस-:जिल्ह्यात कोरोनाचा प्रभाव वाढू लागल्याने अद्याप लसीकरण न झालेल्या जिल्ह्यातील पहिली ते आठवी पर्यंतच्या जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या शाळा ६ जानेवारी पासून ऑफलाईन पद्धतीने बंद करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने आज घेतला आहे. याबाबतचे आदेश शिक्षणाधिकारी मुस्ताक शेख यांनी बुधवारी सायंकाळी काढले आहेत. मात्र, ऑफलाईन शाळा बंद करण्यात आल्या असल्या तरी…

Read More

भुईबावडा येथील तीन मंदिरात चोरी …

रोख रक्कमेसह साहित्य लंपास; पोलिस घटनास्थळी दाखल वैभववाडी प्रतिनिधी भुईबावडा गावातील तीन मंदिरामध्ये चोरट्यांनी डल्ला मारत रोख रक्कम व साहित्य लंपास केले आहे. या चोरीच्या घटनेने भुईबावडा परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस निरीक्षक अतुल जाधव हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले आहेत. ही घटना रात्रीच्या सुमारास घडली आहे. भुईबावडा गावातील रवळनाथ मंदिर, गांगो मंदिर व…

Read More
You cannot copy content of this page