वैभववाडीत भाजपचे निर्विवाद वर्चस्व…
*⚡वैभववाडी ता.१९-:* वाभवे वैभववाडी नगरपंचायत निवडणुकीत भाजपने निर्विवाद वर्चस्व राखले आहे. 17 पैकी 9 जागांवर भाजपने विजय मिळवला आहे. तर भाजप पुरस्कृत एक अपक्ष उमेदवार निवडून आला आहे. विजया नंतर पक्ष कार्यालयासमोर भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. नितेश राणे आगे बढो.. हम तुम्हारे साथ है.. अशा घोषणांनी कार्यकर्त्यांनी शहर दणाणून सोडले भाजपा नगरसेवकांची…
