अपयशालाच ‘टर्निंग पॉईंट’ बनवून आपले उचित ध्येय साधावे: डॉ.सत्यवान रेडकर
खारेपाटण विद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग कणकवली ता.१८-:*”विदयार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना अपयश आले तर खचून न जाता अपयशालाच आपला ‘टर्निंग पॉइंट’ समजून आपले उचित ध्येय साधण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.” असे उदगार सनदी अधिकारी डॉ.सत्यवान रेडकर यांनी खारेपाटण येथील शेठ न.म.विद्यालय व ज्युनिअर कॉलेज व महाविद्यालय खारेपाटण आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमात बोलताना काढले….
