तारकर्ली येथील मत्स्यव्यवसाय शाळेत शिवजयंती साजरी

मालवण (प्रतिनिधी) तारकर्ली येथील शासकीय मत्स्यव्यवसाय शाळेत शिवजयंती उत्सव साजरा झाला. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशासह शिवकाळातील विविध वेशभूषा साकारत सर्वांचे लक्ष वेधले. तारकर्ली येथील मत्स्यव्यवसाय शाळेत विविध कार्यक्रम विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या सहकार्यातून पार पडतात. शिवजयंती उत्सवानिमित्त देखील विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या काळातील विविध व्यक्तिरेखांच्या वेशभूषा साकारत हा उत्सव साजरा केला. लहान मुलांनी साकारलेल्या…

Read More

बॅ. नाथ पै युवाशक्ती पुरस्कार’ यशराज प्रेरणा संघटनेला प्रदान

बॅ. नाथ पै जन्मशताब्दी सोहळा विशेष कार्यक्रमाअंतर्गत आयोजन मालवण ता.२०:-* अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मालवण तालुका शाखेचा ‘बॅ. नाथ पै युवाशक्ती पुरस्कार’ मालवण तालुक्यातील आचरे येथील ‘यशराज प्रेरणा’ ह्या युवा संघटनेला बाबूकाका अवसरे, बाबाजी भिसळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मालवण तालुका शाखेच्या वतीने दिल्या जाणाऱ्या ‘बॅ. नाथ पै…

Read More

विविधांगी पर्यटनातून मालवणचा कायापालट करण्याबाबत पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचे लक्ष वेधणार – हरी खोबरेकर

मालवण ता.२०-:* राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे उद्या दि. २१ फेब्रुवारी रोजी मालवणच्या दौऱ्यावर येत असून पर्यावरणाचा समतोल राखून विविधांगी पर्यटनातून मालवणचा कायापालट करण्याच्या दृष्टीने विविध पर्यटन उपक्रम राबविण्याबाबतचा आराखडा मंत्री आदित्य ठाकरे यांना मालवण तालुका शिवसेनेच्या वतीने सादर करण्यात येणार आहे, अशी माहिती शिवसेना मालवण तालुका प्रमुख हरी खोबरेकर यांनी पत्रकार…

Read More

चिंदर सेवा संघाच्यावतीने भगवंतगड किल्ल्यावर आयोजित शिवजयंती उत्साहात संपन्न

मालवण ता.२०-:* छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या चिंदर भूमितील भगवंतगड या किल्ल्यावर चिंदर सेवा संघाच्यावतीने शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त चिंदर गावातील प्राथमिक शाळेतील मुलांच्या वक्तृत्व स्पर्धा व पोवाडे गायनाने परीसर दणाणून गेला होता. किल्ल्यावरील आराध्य दैवत श्रीदेव सिध्देशस्वराचे पूजन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. चिंदर सेवा संघाचे अध्यक्ष संदिप पारकर, उपसरपंच दिपक सुर्वै,…

Read More

आंगणेवाडी जत्रेत कोरोना विषयक नियम पाळण्याचे आवाहन

मालवण ता.२०-:* आंगणेवाडी येथील श्री देवी भराडीचा वार्षिकोत्सव दि. २४ फेब्रुवारी रोजी होत असून कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आंगणेवाडी वार्षिकोत्सवात भक्तांनी गर्दी न करता कोरोनाविषयी नियमांचे तंतोतंत पालन करीत सहभागी होऊन श्री देवी भराडीचे दर्शन घ्यावे, असे आवाहन आंगणे कुटुंबीय यांनी केले आहे. कोरोनाची तिसरी लाट जरी ओसरत असली तरी आरोग्याच्या आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने करोना प्रतिबंधक…

Read More

आचरा येथे ९ मार्चला होम मिनिस्टर स्पर्धा

मालवण (प्रतिनिधी) आचरा येथील रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिरतर्फे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ८ मार्च रोजी दुपारी २.३० वाजता होम मिनिस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी प्रथम येणाऱ्या ३२ स्पर्धक महिलांना प्रवेश देण्यात येणार आहे. विजेत्याला साईसमर्थ कलेक्शनच्या भावना मुणगेकर यांच्याकडून सेमी पैठणी देण्यात येणार आहे. उपविजेत्या होम मिनिस्टरला येथील सी–कॅफेच्या प्रणया टेमकर यांच्याकडून…

Read More

स.का.पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात शिवजयंती साजरी

मालवण (प्रतिनिधी) मालवण येथील स.का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागामार्फत युगपुरूष छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.उज्ज्वला सामंत यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.हंबीरराव चौगले यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्या डॉ.उज्ज्वला सामंत यांनी शिवरायांच्या कार्याचा धावता आढावा घेत त्यांचे कर्तृत्व तसेच त्यांची…

Read More

मडुरा दशक्रोशीसाठी रुग्णवाहिका देणार

उद्योजक सागर खर्डे : नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने उचलले पाऊल बांदा ता.२०-:* ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेला बळकटी मिळण्यासाठी मडुरा दशक्रोशीसाठी एक सुसज्ज रुग्णवाहिका देणार आहे. रुग्णवाहिकेअभावी नातेवाईकांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून कै.सावित्री विष्णू खर्डे यांच्या स्मरणार्थ खर्डे कृषि सेवा केंद्र मडुरा तर्फे सदर रुग्णवाहिका देणार असल्याची घोषणा, उद्योजक सागर खर्डे यांनी पाडलोस येथे केली. पाडलोस…

Read More

वायरमन परब यांना पुन्हा कामावर घ्या

सरपंचांसह ग्रामस्थांनी वेंगुर्ला वीज वितरणच्या उपकार्यकारी अभियंता यांना निवेदन वेंगुर्ला प्रतिनिधी -नोकरीवरुन कमी करण्यात आलेल्या वायरमन रविद्र सुधीर परब यांना पुन्हा नोकरीवर रुजू करुन घेण्याबाबत दाभोली सरपंचांसह ग्रामस्थांनी वेंगुर्ला वीज वितरणच्या उपकार्यकारी अभियंता यांना निवेदन दिले आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दाभोली येथील ग्रामस्थ रविद्र सुधीर परब हे वेंगुर्ला वीज वितरणमध्ये वायरमन म्हणून…

Read More

जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत अलिशा व अंकिता प्रथम

वेंगुर्ला प्रतिनिधी – येथील बॅ.बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयातर्फे शिवजयंती निमित्त आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत शालेय गटातून कुडाळ हायस्कूलच्या कु.अलिशा अनिल पाटकर हिने तर खुल्या गटातून सावंतवाडीच्या कु.अंकिता सुहास नाईक हिने प्रथम क्रमांक मिळविला. स्पर्धेचे हे २१ वे वर्ष होते. शालेय गटात १९ तर खुल्या गटात १२ विद्यार्थी सहभागी झाले होते. उद्घाटन प्राचार्य डॉ. विलास देऊलकर…

Read More
You cannot copy content of this page