Headlines

महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे; व्यवसायासाठी सर्वतोपरी सहकार्य : सिद्धेश रावराणे…

वैभववाडी प्रतिनिधी :स्वतःच्या कुटुंबाचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी महिलांनी पुढाकार घेतला पाहिजे. शासकीय योजनांचा आधार घेत लघुउद्योग तसेच बचत गटांच्या माध्यमातून व्यवसाय उभे केले पाहिजेत. व्यवसाय करणाऱ्या बचत गटांच्या पाठीशी सर्वतोपरी ताकद उभी केली जाईल, अशी ग्वाही वैभववाडी पंचायत समितीचे सभापती सिद्धेश रावराणे यांनी दिली.ग्रामपंचायत करुळ येथे उपसभापती सौ. साची कोलते यांच्या संकल्पनेतून करुळ येथे महिला…

Read More

रक्तदान शिबिराचे आयोजन…

संतोष बोडके यांच्या वाढदिवसानिमित्त ३० ऑगस्टला वैभववाडीत रक्तदान शिबिर.. वैभववाडी प्रतिनिधीयुवा नेते, सामाजिक कार्याची जाण असलेले आणि सर्वसामान्यांच्या सुख-दुःखात सदैव धावून जाणारे मा.श्री.संतोष धोंडू बोडके यांच्या वाढदिवसानिमित्त जय मल्हार दुर्गोबा मंडळ, आचिर्णे, धाकू बयाजी गोरे ट्रस्ट व सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.रक्तदान हे केवळ दान नसून,…

Read More

स्त्रीवाद म्हणजे पुरुषविरोध नव्हे, तर मानवतावाद…

सरिता पवार:अनुभव शिक्षा केंद्र व गोपुरी आश्रमाच्या वतीने युवाईसाठी जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न:३० युवक-युवतींचा सहभाग.. कणकवली : स्त्रीवाद म्हणजे पुरुषविरोध असा काहीसा विचार समाजमनावर पसरलेला दिसतो. मात्र, स्त्रीवाद म्हणजे पुरुषविरोध नसून स्त्रीवाद म्हणजे ‘मानवतावाद’ आहे. हा विचार युवक आणि समाजाने समजून घेऊन त्याप्रमाणे आचरण करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन कवयित्री सरिता पवार यांनी केले. अनुभव…

Read More

कळसुली गावच्या तंटामुक्ती अध्यक्षपदी विठ्ठल सदाशिव चव्हाण यांची बिनविरोध निवड

कणकवली : तालुक्यातील कळसुली गावच्या तंटामुक्ती अध्यक्षपदी विठ्ठल सदाशिव चव्हाण यांची ग्रामसभेत बिनविरोध निवड करण्यात आली. विठ्ठल चव्हाण हे गेल्या अनेक वर्षांपासून रक्तमित्र म्हणून सामाजिक बांधिलकी जपत सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. रक्तदान व रक्ताची गरज असलेल्या रुग्णांना मदत करण्याबरोबरच विविध सामाजिक उपक्रमांमध्येही त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. गावातील नागरिकांमध्ये सलोखा, शांतता आणि सामाजिक एकोपा राखण्यासाठी…

Read More

संरक्षण मंत्र्यांच्या गोवा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पत्रादेवी येथे सुधारित वेळेनुसार दुपारी ४ ते रात्री १० वाजेपर्यंत अवजड वाहनांना तात्पुरती प्रवेशबंदी

सिंधुदुर्गनगरी, दि. २५ : देशाचे संरक्षण मंत्री यांच्या गोवा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर गोवा प्रशासनाच्या विनंतीनुसार दि. २६ ऑगस्ट २०२६ रोजी सुधारित वेळेनुसार दुपारी ४ ते रात्री १० वाजेपर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इन्सुली चेकपोस्टवरून पत्रादेवीमार्गे गोवा राज्यात प्रवेश करणाऱ्या अवजड वाहनांना तात्पुरती प्रवेशबंदी करण्यात आली आहे. संरक्षण मंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्था सुरळीत व सुरक्षित ठेवण्यासाठी ही खबरदारीची…

Read More

वैश्यवाणी समाजाच्या ओबीसी प्रश्नावर महिनाभरात सकारात्मक निर्णयाचे आश्वासन…

२००८च्या शासन परिपत्रकानुसार जात प्रमाणपत्र व पडताळणी प्रक्रिया करण्याच्या सूचना;उद्योगमंत्री उदय सामंत,आमदार किरण सामंत, यांच्या पाठपुराव्याला यश.. ⚡सिंधुदुर्ग दि.२५-: वैश्यवाणी समाजाच्या ओबीसी जात प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रक्रियेत येणाऱ्या विविध अडचणी दूर करण्यासाठी सन २००८च्या शासन परिपत्रकाप्रमाणे निर्णय घेण्याचे आश्वासन शासनाकडून देण्यात आले आहे. यासंदर्भात मंत्री अतुल भावे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना…

Read More

‘पाइनएप्पल फ्युजन मोदका’ला कॅलिफोर्नियात द्वितीय क्रमांक…

⚡बांदा ता.२५-: कोकणच्या पारंपरिक खाद्यसंस्कृतीची गोडी थेट कॅलिफोर्नियातील बे एरियात पोहोचवत मूळच्या हळवल (ता. कणकवली) येथील सायली गुरव यांनी महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. महाराष्ट्र मंडळ बे एरिया आयोजित ‘गौरी खेळ’ कार्यक्रमांतर्गत झालेल्या ‘पाक-कला’ स्पर्धेत त्यांनी सादर केलेल्या ‘पाइनएप्पल फ्युजन मोदका’ला द्वितीय क्रमांक मिळाला.गेली आठ वर्षे गुरव कुटुंबीय अमेरिकेत स्थायिक असूनही सायली यांनी कोकणच्या पारंपरिक…

Read More

इन्सुली नूतन माध्यमिक विद्यालयात क्रीडा साहित्य वाटप

बांदा/प्रतिनिधीइन्सुली येथील नूतन माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना कोकण गोरत्न फाऊंडेशनच्या वतीने विविध क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाविषयक आवड निर्माण व्हावी, त्यांना खेळासाठी आवश्यक साधने उपलब्ध व्हावीत आणि त्यांच्या शारीरिक व मानसिक विकासाला चालना मिळावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.यावेळी कोकण गोरत्न फाऊंडेशनचे अध्यक्ष शैलेश लाड यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून मार्गदर्शन केले. शालेय जीवनात…

Read More

सावंतवाडीत दोन दिवसीय ‘रानभाज्या महोत्सवा’चा उत्साहात शुभारंभ…

महिला व बालकल्याण समितीचा पुढाकार; नैसर्गिक रानभाज्या व गावठी वस्तूंना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.. ⚡सावंतवाडी ता.२५-: सावंतवाडी नगरपरिषद कार्यालयाच्या प्रांगणात महिला व बालकल्याण समितीच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय ‘रानभाज्या व गावठी वस्तू महोत्सवा’चा शुभारंभ नगराध्यक्ष युवराज्ञी श्रद्धा सावंत-भोसले यांच्या हस्ते करण्यात आला. महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी स्थानिक नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पावसाळ्यात निसर्गात नैसर्गिकरीत्या उगवणाऱ्या…

Read More

कुडाळच्या आंबेडकरनगर, दत्तनगर-कविलकट्टा रस्त्यावरील खड्ड्यांविरोधात ठाकरे शिवसेना आक्रमक

सात दिवसांत खड्डे बुजवा; अन्यथा ‘रस्ता रोको’चा इशारा कुडाळ : कुडाळ-बाव मुख्य जिल्हा मार्ग क्रमांक २७ (MDR-27) वरील आंबेडकरनगर, दत्तनगर आणि कविलकट्टा परिसरातील रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून, ठिकठिकाणी पडलेल्या मोठ्या व जीवघेण्या खड्ड्यांमुळे वाहनचालक आणि नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. या गंभीर समस्येकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधण्यासाठी ठाकरे शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आज, २५ ऑगस्ट…

Read More
You cannot copy content of this page