भारतीय भ्रष्टाचार संस्था महिला अध्यक्ष पदी सौ स्वामिनी परब
ओरोस ता.०५-:* भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्थेच्या सिंधुदुर्ग जिल्हा महिला विंग च्या अध्यक्ष पदी कुडाळ तालुक्यातील बाव येथील सौ. स्वामिनी सुधीर परब यांची नियुक्ती झाली आहे. भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्था ही १९९९ पासून कार्यरत असलेली संस्था आहे. ही संस्था जनहित व सामाजिक हितासाठी कार्य करते. आता ही संस्था सिंधुदुर्ग जिल्ह्यातही हे कार्य सुरू करणार आहे. जिल्ह्यात…
