आजच्या महिला चुल आणि मुल याच्यापुढे जाऊन सर्वच क्षेत्रात करत आहेत उल्लेखनीय कार्य…
सावंतवाडी विधानसभा अध्यक्षा अर्चना घारे परब यांचे प्रतिपादन; कर्तबगार महिलांचा करण्यात आला सन्मान… सावंतवाडी ता.०८-: संपूर्ण महाराष्ट्रात सिंधुदुर्गात सर्वात जास्त महिलांचे प्रमाण असून, आजच्या काळात चूल आणि मूल यापुढे जाऊन महिलांनी सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्यासारख्या अनेक समाज सेविकांनी महिलांचा विकास व्हावा यासाठी काम केले…
