वांद्रेश्वर देवस्थानचा वार्षिक उत्सव १६ रोजी

वेंगुर्ला ता.१४-:* सुंदरभाटले येथील श्रीदेव वांद्रेश्वर देवस्थानाचा वार्षिक उत्सव फाल्गुन शु. १३, बुधवार दि.१६ मार्च २०२२ रोजी भक्तिभावाने साजरा होणार आहे. यानिमित्त श्री सत्यनारायणाची महापूजा तसेच रात्रौ ९ वा. पार्सेकर दशावतारी मंडळाचा ‘‘पृथ्वी शापित पार्वती‘‘ हा विशेष नाट्यप्रयोग होणार आहे. तरी तिर्थप्रसादाचा लाभ व नाट्यप्रयोगाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन श्रीदेव वांद्रेश्वर कला-क्रीडा मंडळ (वांद्रा) यांच्यातर्फे…

Read More

आठही पंचायत समित्यांवर आजपासून प्रशासकीय कारभार

गटविकास अधिकारी यांची प्रशासक म्हणून नियुक्ती ओरोस ता.१४-:जिल्ह्यातील आठही पंचायत समित्यांवर आजपासून प्रशासकीय कारभार सुरू झाला आहे. १३ मार्च रोजी पंचायत समितीच्या विद्यमान सदस्यांची पंचवार्षिक मुदत संपली आहे. त्यामुळे राज्य शासनाने प्रशासक नियुक्त करण्याचा निर्णय घेतला असून त्या-त्या गटविकास अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यात पंचवार्षिक मुदती संपलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या…

Read More

ग्राम सुरक्षा दल कमिटी स्थापन करण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीला मार्गदर्शन करा…

सरपंच सेवा संघाची पोलिस निरीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी सावंतवाडी ता.१४-:ग्राम सुरक्षा दल कमिटीची निवड करून त्यांची नावे पोलिस स्थानकात देण्यात यावीत अशी माहिती पोलिस पाटील यांच्याकडून सर्व ग्रामपंचायतींना प्राप्त झाली असून, ही कमिटी नियुक्त करताना योग्य ते मार्गदर्शन करावे अशी मागणी तालुका सरपंच सेवा संघाकडून सावंतवाडी पोलिस निरीक्षक शंकर कोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे….

Read More

कवठणी खासबाग-मुरकरवाडी रस्ताकामाचा शुभारंभ

तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी केले भूमिपूजन सावंतवाडी ता.१४-:* माजी पालकमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या तालुक्यातील कवठणी खासबाग ते मुरकरवाडी ख्रिश्चनवाडी रस्त्याचे भूमिपूजन तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी उपसभापती चंद्रकांत कासार, जि. प. सदस्य राजन मुळीक, युवासेना तालुका अधिकारी योगेश नाईक, विभाग प्रमुख आबा केरकर, सुधा कवठणकर, उपजिल्हाधिकारी…

Read More

महिला दिनाचे औचित्य साधून शिवसेनेकडून शिरगाव येथे कर्तबगार महिलांचा करण्यात आला सन्मान

*⚡सिंधुदुर्ग दि.१३-:* जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन शिरगाव येथे शिवसेना महिला आघाडी व शिरगाव महिला मंडळ यांच्यावतीने कर्तबगार महिलांचा सन्मान व सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी महिलांना विरंगुळा मिळावा म्हणुन फनी गेम्स, संगीत खुर्ची आणि डान्सचे नियोजन देखील करण्यात आले. या कार्यक्रमासाठी शिवसेना युवानेत्या कु.रुची विनायक राऊत यांचे विशेष मार्गदर्शन मिळाले. तसेच शिवसेना महिला आघाडीच्या…

Read More

कोकण मराठी साहित्य परिषदेची नूतन कार्यकारणी जाहीर…

तालुकाध्यक्ष पदी अँड. संतोष सावंत यांची नियुक्ती; कोमसाप ची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न सावंतवाडी : कोकण मराठी साहित्य परिषदेची वार्षिक सर्वसाधारण सभा सावंतवाडी इथं पार पडली. यावेळी जिल्हाध्यक्ष मंगेश मसके यांच्या प्रमुख उपस्थितीत नवनिर्वाचित कार्यकारिणी स्थापन करण्यात आली. यात तालुकाध्यक्ष अँड. संतोष सावंत, उपाध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, कार्यवाह प्रा. प्रतिभा चव्हाण, सहकार्यवाह राजु तावडे,…

Read More

मळेवाड येथील श्री कुलदेवता विद्यामंदिर शाळेला प्राप्त झाला नाविन्यपूर्ण विज्ञानप्रयोग केंद्र

जिल्हा परिषद सदस्य राजन मुळीक यांच्या हस्ते करण्यात आला शुभारंभ सावंतवाडी ता.१३-:* मळेवाड येथील श्री कुलदेवता विद्यामंदिर मळेवाड नं. २ शाळेला प्राप्त झालेल्या नाविन्यपूर्ण विज्ञानप्रयोग केंद्राचा शुभारंभ जिल्हा परिषद सदस्य राजन मुळीक यांच्या हस्ते करण्यात आला. जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्याकडून प्राप्त झालेल्या तसेच जिल्हा परिषद सदस्य राजन मुळीक यांच्या विषेश प्रयत्नातून सावंतवाडी तालुक्यातील श्री कुलदेवता…

Read More

परप्रांतीय व्यापाऱ्यांच्या दुकानांबाबत दोन दिवसात निर्णय घेतला जाईल…

मालवण दि प्रतिनिधी दिवसेंदिवस मालवण शहरात वाढत चाललेल्या परप्रांतीय व्यापाऱ्यांच्या दुकानांबाबत जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाने जोरदार विरोध केल्यानंतर परप्रांतीय व्यापाऱ्यांच्या प्रश्नांवरून स्थानिक व्यावसायिकांमध्ये काल झालेल्या वादंगच्या पार्श्वभूमीवर आज रविवारी जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघ आणि मालवण व्यापारी संघ यांच्यात झालेल्या संयुक्त बैठकीत मालवण व्यापारी संघाने येत्या दोन दिवसात त्या दुकानाचे काय करायचे याबाबत मालवण व्यापारी संघ…

Read More

सातार्डा येथे महापुरुष पारावर सत्यनारायण पूजा उत्साहात संपन्न…

सावंतवाडी ता.१३-:* तालुक्यातील सातार्डा येथे श्री देव महापुरुष पारावर सार्वजनिक सत्यनारायण पूजन उत्सव मोठ्या थाटात पार पडला गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोना काळामुळे हा उत्सव साधेपणाने साजरा केला जात होता मात्र यंदा तालुक्यासह जिल्हाभरातून आणि शेजारच्या गोवा राज्यातून भाविकांनी सत्यनारायण पुजेसाठी उपस्थिती दर्शविली यंदा पूजेचा मान मकरंद मांजरेकर उभयताना मिळाला सकाळी पूजेला सुरुवात झाल्यानंतर दुपारी महाप्रसाद…

Read More

शेर्ले-मडुरा-पाडलोस रस्त्याचे डांबरीकरण करा

समीर नाईक : खड्डे बुजवण्याच्या नावाखाली मलमपट्टी होत असल्याचा आरोप बांदा दि.१३-:* बांदा-शिरोडा मार्गावरील शेर्ले, मडुरा, पाडलोस, दांडेली भागात रस्त्याची अक्षरश: चाळण बनली आहे. सदर मार्गावर वारंवार खड्डे बुजविण्याच्या नावाखाली मलमपट्टी करण्यात येत आहे. वाहनचालक व प्रवाशांना होणारा त्रास लक्षात घेऊन रस्त्याचे तात्काळ डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी, युवासेना मळेवाड विभाग अधिकारी समीर नाईक यांनी…

Read More
You cannot copy content of this page