मेडिकलमधील कर्मचाऱ्यांनी लाटले साडेपाच लाख रुपये
एस एस पी एम हॉस्पिटलमधील दोन कर्मचाऱ्यांचा प्रताप;दोघांचीही न्यायालयीन कोठडीत रवानगी ओरोस ता १४ पडवे येथील एस एस पी एम हॉस्पिटल येथील मेडिकलमधील दोन कर्मचाऱ्यांनी तेथील व्यवस्थापनाची तब्बल साडे पाच लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे. याप्रकरणी सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना मुख्य न्याय दंडाधिकारी ए एम फडतरे यांनी न्यायालयीन कोठडी…
