शेर्ले ग्रामसेवक पदी राजन नाईक यांची नियुक्ती …

सावंतवाडी ता.१५-:* येथील तालुक्यातील धाकोरे ग्राम पंचायत कर्मचारी राजन नाईक यांची शेर्ले ग्रामपंचायत ग्रामसेवक पदी नियुक्ती करण्यात आली आहे याबाबतचे नियुक्तीपत्र ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिपाली पाटील यांनी दिले यांच्या ग्रामसेवक पदाच्या नियुक्तीने संघटनेच्या प्रयत्नांना यश आले आहे याबद्दल संघटनेचे हरिश्चंद्र आसयेकर यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी प्रजित नायर यांचे आभार व्यक्त केले आहेत

Read More

कबुलायतदार गावकऱ्यांच्या धरणे आंदोलनाला सावंतवाडी माजी नगराध्यक्ष संजू परब यांचा पाठिंबा

सावंतवाडी ता.१५-:* आंबोली व गेळे येथील कबुलायतदार गावकर जमीन संदर्भातील वन आणि महसूल चा अहवाल १४ मार्च पर्यंत तयार न झाल्याने ग्रामस्थांनी आज सावंतवाडी येथील प्रांत कार्यालय समोर धरणे आंदोलन पुकारले असून, या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ सहभागी झाले आहेत. या आंदोलनातून तेथील ग्रामस्थांनी विविध मागण्या केल्या असून, सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष तथा भाजप प्रवक्ते संजू…

Read More

कबुलागतदार गावकर जमीन प्रकरणी ग्रामस्थांचे प्रांत कार्यालयासमोर उपोषण सुरू

सावंतवाडी ता.१५-:* आंबोली व गेळे येथील कबुलायतदार गावकर जमीन संदर्भातील वन आणि महसूल चा अहवाल १४ मार्च पर्यंत तयार न झाल्याने ग्रामस्थांनी आज सावंतवाडी येथील प्रांत कार्यालय समोर धरणे आंदोलन पुकारले असून, या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ सहभागी झाले आहेत. यावेळी कबुलायतदार गावकर जमीन भोगवटदार वर्ग १ म्हणून वाटपाबाबत तात्काळ निर्णय घ्यावा, कोणतीही चौकशी न…

Read More

‘एम् क्रिकेट’चा सागर सावंत चमकला

आंतरज़िल्हा स्पर्धेत केली शतकी खेळी सावंतवाडी ता.१५-:* पुणे येथे सुरु असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट लीगमध्ये एम् क्रिकेट अकॅडमीचा सागर प्रसाद सावंत याने नंदुरबार विरुद्ध सुरु असलेल्या सामन्यात १२१ चेंडूत १५९ धावा ठोकल्या. त्यात १२ चौकारांचा समावेश आहे. त्याच्या या धडाकेबाज खेळीच्या जोरावर सिंधुदुर्गने ८ बाद ४१९ धावा पहिल्या दिवशी केल्या. सागरच्या या शतकी खेळीचे अभिनंदन अकॅडमीचे…

Read More

मळगाव आजगावकरवाडी येथील स्मशानभूमीची लोकवर्गणीतून डागडूजी

इच्छुकांनी वर्गणी स्वरूपात मदत करण्याचे आवाहन सावंतवाडी ता.१५– :* मळगाव येथील आजगावकरवाडी, कुडववाडी, पाडगावकरवाडी व देऊलवाडीसाठी असणाऱ्या स्मशानभूमीची डागडूजी लोकवर्गणीतून व श्रमदानातून करण्यात येत आहे. वरील वाडींसाठी असणाऱ्या स्मशानभूमी परिसरात वाढलेली झाडी श्रमदानातून तोडण्यात आली. अंत्यविधी ठिकाणी जांभा दगडाने बांधकाम तसेच अंत्यविधीसाठी येणाऱ्या लोकांसाठी बैठक व्यवस्था करण्याचे कामही हाती घेण्यात आली आहे. या संपूर्ण कामाला…

Read More

सिंधुदुर्गचा ‘लोकनायक’…

खासदार विनायक राऊत सिंधुदुर्ग दि.१५ प्रसन्न गोंदावळे-:* ‘साधी राहणी आणि उच्च विचारसरणी’ या तत्वाशी एकरूप होऊन आणि ‘जनसेवा हीच ईश्वरसेवा’ हे ब्रीद घेऊन जो निःस्वार्थी भावनेने समाजकारणात सक्रिय असतो, तोच ‘लोकनायक’ ठरतो. सर्वसामान्य जनतेशी नाळ जुळलेले सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत खऱ्या अर्थाने लोकनायक ठरले आहेत. अशा या ‘कार्यसम्राट’ लोकनेत्याचा आज वाढदिवस… जनतेत वावरताना जनतेचाच होऊन…

Read More

ज्येष्ठ कायदेतज्ञ दीपक नेवगी यांचे दुःखद निधन…

सावंतवाडी ता.१४-:ज्येष्ठ कायदेतज्ञ आणि कीर्तनकार दीपक नेवगी यांचे आज रात्री ७:३० वाजता वयाच्या ६५ व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे. सावंतवाडी येथील श्रीराम वाचन मंदिराचे ते माजी अध्यक्ष होते. तर सावंतवाडी बार असो. चे देखील माजी अध्यक्ष होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, भाऊ, पुतणे असा परिवार आहे

Read More

राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत रत्नागिरी-सिंधुदुर्ग केंद्रातून ‘बाकी शून्य’ नाटक प्रथम

मालवण (प्रतिनिधी) ६० व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत रत्नागिरी-सिंधुदुर्ग केंद्रातून साईकला कला क्रीडा मंच, पिंगुळी या संस्थेच्या ‘बाकी शून्य’ या नाटकाने प्रथम पारितोषिक पटकाविले आहे. तर समर्थ रंगभूमी, रत्नागिरी या संस्थेच्या ‘लिअरने जगावं की मरावं ?’ या नाटकास द्वितीय पारितोषिक जाहीर झाल्याची माहिती सांस्कृतिक कार्य संचालनालयाने प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली असून या नाटकांची अंतिम…

Read More

देवगड शहराचा विकास करण्यासाठी महाविकास आघाडीचे नगरसेवक कटिबध्द…

जनतेचा विश्वास नगरसेवक सार्थ ठरवतील; भैरी भवानी प्रतिष्ठान अध्यक्ष अतुल रावराणे यांनी व्यक्त केला विश्वास… देवगड देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीतील नागरिकांची सेवा करण्याचे व्रत शिवसेना राष्ट्रवादी महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी घेतले असून प्रत्येक नगरसेवक हा समाजकारणातून राजकारणात आलेला आहे .या दोन्ही शहरांचे आपण देणे लागतो याची जाणीव प्रत्येक नगरसेवकाला असुन या दोन्ही शहरांचा विकास येत्या दोन…

Read More

दिर्बा रामेश्वर चषक कबड्डी स्पर्धेत पुरुष गटात रेवतळे मालवण संघ विजेता…

तर महिला गटात होलिक्रॉस सावंतवाडी संघ विजेता… देवगड,दि.१३ मार्च सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशन यांच्या मान्यतेने देवगड तालुका कबड्डी फेडरेशन च्या सहकार्याने शुभम स्पोर्टस् जामसंडे आयोजित आम. नितेश राणे पुरस्कृत जिल्हास्तरीय महिला व पुरुष गट दिर्बा-रामेश्वर चषक कबड्डी स्पर्धा” मध्ये रेवतळे मालवण या संघाने चषकावर नाव कोरले तर उपविजेता म्हणून गुढीपूर कुडाळ या संघाने चषकावर आपले…

Read More
You cannot copy content of this page