…म्हणूनच सत्ताधारी तिन्ही पक्ष तसेच विरोधी भाजपा बदनाम
एकमेकांची उणीधुनी काढण्यात सत्ताधारी आणि विरोधक व्यस्त :परशुराम उपरकर कणकवली ता.२४-:* एकेकाळी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सभागृहाची प्रतिष्ठा ठेवली जात होती. आमदारांचे विविध प्रश्न तसेच मतदारसंघाचा विकासनिधी, तसेच सांघिक विकासकामे याबाबत मांडणी केली जात असे मात्र सध्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात एकमेकांची उणिधुनी काढत, लोकप्रतिनिधी कोट्यवधीची माया कशी जमा करतात हे दाखवून देत जनतेची करमणूक केली जात आहे….
