थकित कर्जातून शेतकऱ्यांना मुक्त न केल्यास लाक्षणिक उपोषण
तुळस व होडावडातील ‘त्या’ शेतकऱ्यांनी दिले तहसीलदारांना निवेदन वेंगुर्ला ता.०३-:* दोन लाखांवरील थकित कर्जातून शेतक-यांना मुक्त करावे याबाबतचे निवेदन वेंगुर्ला तहसिलदार यांना तुळस व होडावडा येथील शेतक-यांनी दिले. अन्यथा १ मे रोजी वेंगुर्ला तहसिलदार कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महात्मा ज्योतिबा…
