आयुष्मान भारत योजनेतून ३ कोटींपेक्षा अधिक लोकांवर उपचार
भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिली माहिती कणकवली ता.०९-:* मोदी सरकारने गोरगरीब , वंचितांसाठी सुरु…
भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिली माहिती कणकवली ता.०९-:* मोदी सरकारने गोरगरीब , वंचितांसाठी सुरु…
संदेश पारकर : मोंडमध्ये विकास कामांचा शुभारंभ देवगड ता.०९-:* शिवसेना या शब्दातच ताकद असून महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आल्यानंतर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात विकास कामांचा धडाका सुरु केला आहे .सामान्य जनतेच्या विकासकामांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी व शिवसेनेचे पूर्वीचे वैभव निर्माण करण्याकरता शिवसेना आक्रमक झाली असून या विकास कामांचा धडाका देवगड तालुक्यातील मोंड गावच्या विकास कामापासून झाला…
राष्ट्रवादीच्या पुंडलिक दळवींनी वेधले लक्ष;पालिकेचे बिल न भरल्याने पुरवठा खंडीत सावंतवाडी, ता. ९ : उपजिल्हा रुग्णालयात पाणी टंचाई निर्माण झाली असून रूग्णांचे हाल होत आहेत. नगरपालिकेचे बील अदा न केल्यामुळे पाणी पुरवठा खंडीत करण्यात आला असून विहीरीतील पाणी आटले आहे. बंबाने होणारा पाणीपुरवठा मुबलक नसल्यानं रूग्णांचे हाल होत असून राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी याची…
उपोषण स्थगित : तिलारी अभियंत्यानी दिले लेखी आश्वासन सावंतवाडी ता 9 : तिलारी कालव्यातील पाणी गेली अनेक महिने आश्वासनांवर आश्वासने देऊन देखील रोणापालपर्यंत न पोचल्याने आज रोणापाल सरपंच सुरेश गावडे यांच्या नेतृत्वाखाली पंचक्रोशीतील सरपंच उपसरपंच ग्रामस्थ यांनी येथील तिलारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते अखेर तिलारी पाटबंधारे कार्यकारी अभियंता रोहित कोरे यांच्या लेखी आश्वासनानंतर…
मालवण, दि प्रतिनिधी आचरा वरचीवाडी येथे कमी दाबाचा वीजपुरवठा होत असल्याने त्याची दुरुस्ती करण्यास गेलेले कंत्राटी वीज कर्मचारी आनंद कृष्णा मिराशी हे शॉक लागल्याने गंभीर जखमी झाले आहेत ही घटना आज सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान घडली. जखमी मिराशी यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. त्यांची प्रकृती अधिकच गंभीर असल्याने त्यांना गोवा बांबोळी येथे हलविण्यात…
विधी सेवा अध्यक्ष बेडगकर यांची माहिती सावंतवाडी ता 9: उच्च न्यायालय मुंबई, महाराष्ट्र राज्य विधी सेवाप्राधिकरण मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग ओरोस यांनी दिलेल्या निर्देशास अनुसरुन येथील दिवाणी न्यायालय येथे ७ मे रोजी सकाळी १० वाजता राष्ट्रीय लोकअदालत आयोजित करण्यात आली आहे. तालुका विधीसेवा समिती सावंतवाडी व तालुका बार असोसिएशन सावंतवाडी यांच्या संयुक्त…
पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती करा;शाळा व्यवस्थापन समितीची सीईओकडे मागणी वेंगुर्ले ता.०९-:* तालुक्यातील वायंगणी सुरंगपाणी केंद्र शाळेच्या जीर्ण झालेल्या इमारतीचे छप्पर पावसाळ्यापूर्वी दुरुस्त करून मुलांची होणारी गैरसोय दूर करावी अशी मागणी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रवीण राजापूरकर व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते योगेश तांडेल यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे…
११ ते १७ एप्रिल होणार कार्यक्रम देवगड ता.०९-:* आझादी का अमृत महोत्सव उपक्रमातंर्गत केंद्र शासनाच्या पंचायत राज विभागातंर्गत ११ एप्रिल ते १७ एप्रिल या कालावधीत ‘आयकॉनीक विक’ साजरा करण्यात येणार आहे. हा आयकॉनीक विक दिल्ली येथे साजरा करण्यात येत असून तेथील कार्यक्रमात कोकण विभाग स्वच्छ व क्लीन बापर्डे म्हणून कोकण विभागाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी देवगड तालुक्यातील…
कणकवली ता.०९-:* महिंद्र सावंत मित्र मंडळ, कणकवली ,हेल्पलाईन आणि अथायु मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने, हॉटेल रॉयल इन हॉल, कणकवली येथे आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते या आरोग्य शिबिराचे उद्घाटन कणकवली हेल्पलाईनचे अध्यक्ष,सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर,कणकवली हेल्पलाईन चे संस्थापक महिंद्र सावंत यांच्या उपस्थितीत सावंतवाडीचे राजेंद्र मसुरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अथायु…
अनंत पिळणकर यांच्या नेतृत्वाखाली महा विकास आघाडी एकवटली कणकवली ता.०९-:* राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या घरावर भाजपप्रणीत एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाच्या माध्यमातून केलेल्या हल्ल्याचा फोंडाघाट एसटी स्टँडच्यासमोर राष्ट्रवादी कणकवली तालुक्याच्यावतीने राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या नेतृत्वाखाली निषेध करण्यात आला. यावेळी तालुकाध्यक्ष राजू पावसकर ,कणकवली युवक जिल्हा उपाध्यक्ष अविनाश चव्हाण, कृषी जिल्हा…