दिल्लीतील आयकॉनिक विक साठी बापर्डे सरपंचांनी निवड

११ ते १७ एप्रिल होणार कार्यक्रम

देवगड ता.०९-:* आझादी का अमृत महोत्सव उपक्रमातंर्गत केंद्र शासनाच्या पंचायत राज विभागातंर्गत ११ एप्रिल ते १७ एप्रिल या कालावधीत ‘आयकॉनीक विक’ साजरा करण्यात येणार आहे. हा आयकॉनीक विक दिल्ली येथे साजरा करण्यात येत असून तेथील कार्यक्रमात कोकण विभाग स्वच्छ व क्लीन बापर्डे म्हणून कोकण विभागाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी देवगड तालुक्यातील स्मार्ट गाव बापर्डेचे सरपंच संजय लाड व ग्रामसेवक शिवराज राठोड यांची निवड करण्यात आली आहे.

त्यांच्या या निवडीबद्दल सर्वच स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

You cannot copy content of this page