कथामालेचा कै. जी. टी. गावकर सेवामयी शिक्षक पुरस्कार रसिका तेंडोलकर यांना जाहीर…

⚡मालवण ता.०८-:अखिल भारतीय सानेगुरुजी कथामाला मालवण शाखेचा मानाचा शिक्षणतज्ञ कै. जी. टी. गावकर सेवामयी शिक्षक पुरस्कार २०२६ जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा ओवळीये नं.१ येथील पदवीधर शिक्षिका रसिका राजेंद्र तेंडोलकर यांना जाहीर झाला आहे. रुपये पाच हजार रुपये रोख, सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. सदर पुरस्कार वितरण सोहळा रविवार दि. १…

Read More

कट्टा येथे भारतीय बौद्ध महासभेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन…

सेवांगणच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनदर्शन प्रश्नोत्तर पुस्तिकेचे प्रकाशन.. ⚡मालवण ता.०८-:भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा मालवण यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी बॅ. नाथ पै सेवांगण मालवण यांच्यावतीने संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त संकलित डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनदर्शन प्रश्नोत्तर पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तिकेचे वितरण…

Read More

बांदा येथे तुळशीदास धामापूरकर स्मृती विद्यार्थी निबंध स्पर्धा जाहीर…

⚡बांदा ता.०८-: ज्येष्ठ नागरिक विकास मंच बांदा पंचक्रोशी यांच्या वतीने (कै.) तुळशीदास यशवंत धामापूरकर स्मृती विद्यार्थी निबंध स्पर्धा २०२५ चे आयोजन २० डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता पीएमश्री केंद्र शाळा बांदा क्रमांक १ येथे करण्यात आले आहे.विद्यार्थ्यांमध्ये सृजनशीलता, लिखाणकौशल्य आणि सामाजिक भान वाढविण्याच्या उद्देशाने ही स्पर्धा पार पडणार असून बांदा पंचक्रोशीतील सर्व प्राथमिक व माध्यमिक…

Read More

मालवणमध्ये उद्या ‘समुद्र कचरा स्वच्छता उपक्रम : टप्पा – २’ राबवणार…

⚡मालवण ता.०८-:समुद्रातील वाढत चाललेले प्रदूषण कमी करण्यासाठी आणि सागरी जैवविविधतेचे संवर्धन करण्याच्या हेतूने ‘समुद्र कचरा स्वच्छता उपक्रम : टप्पा – २’ हा विशेष उपक्रम मंगळवार दि.९ डिसेंबर रोजी मालवण बंदर जेटी येथे आयोजित केला आहे. ‘महासागरांसाठी एकत्र येऊया’ या संदेशासह सकाळी ८ ते ९ या वेळेत होणारा हा उपक्रम वनशक्ती, स्वच्छ भारत, सागर शक्ती –…

Read More

गंगाराम गवाणकर यांच्या साहित्यकृतीवर आधारित वाचक स्पर्धेचे आयोजन…

⚡मालवण ता.०८-:मालवण येथील नगर वाचन मंदिर तर्फे दि. १३ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता तालुकास्तरीय खुली वाचक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ‘सुप्रसिध्द साहित्यिक, वस्त्रहरणकार गंगाराम गवाणकर यांची कोणतीही साहित्यकृती’ हा विषय स्पर्धेसाठी देण्यात आला आहे. ही स्पर्धा वय वर्षे १६ व त्यावरील स्पर्धकांसाठी खुली आहे. प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाला रोख रक्कमेची पारितोषिके आणि…

Read More

सशस्त्र सेना ध्वजदिन संकलन -2025 निधी शुभारंभ आणि ध्वजदिन प्रशस्तीपत्र वितरण सोहळा…

वीर सैनिकांच्या कुटुंबियांसाठी जिल्हा प्रशासन सदैव तत्पर:जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे.. ⚡सिंधुदुर्गनगरी ता.०८-: संपूर्ण समाज हा आपल्या वीर जवानांचा सदैव ऋणी आहे. राष्ट्राच्या सुरक्षेसाठी जीवाची पर्वा न करणाऱ्या सैनिकांचे योगदान अमूल्य आहे. वीर जवानांचे कुटुंब हे आपले कुटुंब आहे. त्यांची काळजी घेणे ही केवळ जबाबदारी नसून आपली नैतिक कर्तव्य आहे. या धारिष्ट्यपूर्ण सेवेसाठी कृतज्ञता म्हणून सैनिक आणि…

Read More

कणकवलीत दिव्यांग बांधवांनी घेतली तहसीलदारांची भेट…

थकीत पेन्शन व अंत्योदय योजनेसंदर्भात मांडली कैफियत.. ⚡कणकवली ता.०८-: कणकवलीतील दिव्यांग बांधवांनी तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांची भेट घेतली. नोव्हेंबर महिन्याची थकीत पेन्शन तसेच अंत्योदय योजनेबाबतच्या अडचणी यावेळी त्यांनी तहसीलदारांसमोर मांडल्या. या भेटीत UID, आधार लिंकिंग, हयात दाखले आणि उत्पन्न दाखले अद्ययावत करण्यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली. काही लाभार्थ्यांची कागदपत्रे पूर्ण असूनही पेन्शन न मिळाल्याबाबतही बांधवांनी उपस्थित…

Read More

शिक्षिका शेरॉन अल्फान्सो यांचा विभागीय स्पर्धेत प्रथम क्रमांक…

⚡सावंतवाडी ता.०८-: महाराष्ट्र शासन-शालेय शिक्षण व क्रीडा विभाग आयोजित शिक्षक व अधिकारी स्पर्धा आयोजित केलेल्या विविध शिक्षक स्पर्धांमध्ये मिलाग्रीस हायस्कूल सावंतवाडीच्या क्रीडा शिक्षिका श्रीम शेरॉन अल्फान्सो यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.त्या गोवा युनिव्हर्सिटीमध्ये सलग चार वर्ष भालाफेक प्रकारात गोल्ड मेडलिस्ट असून दिनांक 6 डिसेंबर रोजी कोल्हापूर या ठिकाणी झालेल्या विभागस्तरीय भालाफेक या क्रीडा प्रकारांमध्ये…

Read More

मळगाव इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी परिवाराची २० डिसेंबर रोजी संयुक्त आढावा बैठक…

बैठकीत स्नेह मेळाव्याच्या आयोजनाबाबत सविस्तर चर्चा ⚡सावंतवाडी ता.०८-: मळगांव इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी परिवार व माजी विद्यार्थी यांची संयुक्त आढावा बैठक शनिवार २० डिसेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजता मळगाव इंग्लिश स्कूल येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत स्नेह मेळाव्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.माजी विद्यार्थी यांचा २८ डिसेंबर रोजी ‘स्नेह मेळावा’ आयोजित करण्यात आला…

Read More

मळगाव येथील महापुरुष देवाचा उद्या वार्षिक जत्रोत्सव…

⚡सावंतवाडी ता.०८-: मळगाव-जोशी-मांजरेकर वाडी येथील येथील महापुरुष देवाचा वार्षिक जत्रोत्सव उद्या मंगळवार ९ डिसेंबर रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे.यानिमित्त महापुरुष देवाची पूजा, देवाला केळी नारळ ठेवणे, नवस बोलणे-फेडणे आदी कार्यक्रम होणार आहेत. रात्री उशिरा खानोली येथील खानोलकर दशावतार नाट्य मंडळाचा पौराणिक नाट्यप्रयोग सादर होणार आहे. भाविकांनी जत्रोत्सवाचा व नाट्यप्रयोगाचा लाभ घ्यावा, असे आवाहन…

Read More
You cannot copy content of this page