कोळंब रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळण; ग्रामस्थ आक्रमक…
खड्डे बुजविले न गेल्यास रास्ता रोकोचा इशारा.. ⚡मालवण ता.०९-:मालवण- आचरा सागरी महामार्गावरील कोळंब गावातील रस्त्याची खड्ड्यामुळे अक्षरशः चाळण झाली असून अनेक वाहनचालकांचे अपघात होत आहेत. खड्डे बुजविण्या बाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार लक्ष वेधूनही कार्यवाही होत नसल्याने आज कोळंब पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मालवण येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना व ठेकेदाराला जाब विचारला. ग्रामस्थांनी…
