“त्या” कनिष्ठ अभियंत्यांची तात्काळ बदली करा…
मनसेची अधिकाऱ्यांकडे मागणी;ती सर्विस लाईन तात्काळ दुरुस्त करा… सावंतवाडी ता.१८-:* न्हावेली चौकेकरवाडी येथे सर्विस लाईन तौक्ते वादळात तुटून पडली आहे. त्यामुळे ती तात्काळ दुरुस्त करण्यात यावी, अशी मागणी तेथील ग्रामस्थांनी आज वीज अधिकाऱ्यांकडे केली. दरम्यान मळगाव, निरवडे, न्हावेली, सोनूर्ली, तळवडे आदी भागात कार्यरत असलेल्या कनिष्ठ अभियंतांचा कर्मचाऱ्यांवर वचक राहिला नाही. त्यामुळे त्यांची तात्काळ बदली करावी,…
