आंबोली सरपंच बाळा पालयेकर यांना भाजप कडून वाहण्यात आली श्रद्धांजली…

सावंतवाडी ता.१८-:* आंबोली सरपंच बाळा पालयेकर यांचे चार दिवसापूर्वी हृदयविकाराच्या झटक्याने दुःखात निधन झाले होते.त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज भाजप कडून शोक सभेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली वाहिली आहे. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, माजी नगराध्यक्ष संजू परब, शहराध्यक्ष अजय गोंदावळे, व सर्व भाजप पदाधिकारी उपस्थित होते

You cannot copy content of this page