Headlines

माजगाव येथील श्री देव महादेव मंदिराचा २० मे रोजी वर्धापनदिन…

सावंतवाडी ता 19 माजगाव येथील श्री देव महादेव चा वर्धापनदिन शुक्रवारी 20 मे रोजी साजरा होणार आहे त्या निमित्त मंदिरात धार्मिक विधी संपन्न होणार आहेत तरी भाविकांनी वर्धापन दिना निमित्त भाविकांनी उपस्थित राहून देवदर्शन घ्यावे असे आवाहन माजगाव देवस्थान कमिटीचे अध्यक्ष आनंद सावंत व सचिव विजय माधव यांनी केले आहे. श्री महादेव मंदिराचे नुतनिकरण सुरु…

Read More

GLOBAL महाराष्ट्र ||ADVERTISE

*विकणे आहे 🏠विकणे आहे* 🏠 🏝️ निसर्गाने समृद्ध असलेल्या सावंतवाडीतील 🛣️ *कोलगांव निरूखेवाडी* येथे🏠 *बंगला* विकणे आहे 🏘️ 💁🏻‍♂️अधिक माहितीसाठी संपर्क करा *🔵मिथील* 📱+91 89835 08834 🏠🏝️🏠🏝️🏠🏝️🏠🏝️🏠🏝️🏠🏝️ _________________________________ बातम्या व जाहिरातीसाठी आजच संपर्क 📲 करा-:९११२०६९६१८_*

Read More

बांदा – शेर्ले ब्रीजचा जोडरस्ता तातडीने न केल्यास आंदोलन

भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष जावेद खतीब यांचा इशारा बांदा ता.१९-:* बांदा तेरेखोल नदीवर ब्रीजचे बांधकाम करण्यात लघुपाटबंधारे विभागाने मुळातच जाणीवपूर्वक उशीर केला. सध्या पावसाळा तोंडावर असून ब्रीजच्या दुतर्फा जोडरस्ता पूर्ण करण्यात संबंधित ठेकेदार टाळाटाळ करीत असल्याचा आरोप बांदा ग्रा. पं. सदस्य तथा भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष जावेद खतीब यांनी केला आहे. ते म्हणतात, गेल्या अनेक वर्षापासून बांदा…

Read More

कणकवली गांगोमंदिर नजीक रस्त्यावर ऑईल पडल्याने दुचाकीस्वारांचा अपघात

कणकवली ता.१९-:* कणकवली शहरात गंगो मंदिर ते जानवली ब्रिज पर्यतच्या सर्विस रस्त्यावर एका जेसीबीचे ऑइल सांडल्याने याठिकाणी ह्या निसरड्या रस्त्यावरून दोन दुचाकीस्वार पडून त्यांना दुखापत झाली. ही घटना गुरुवारी सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास घडली. मुंबई गोवा महामार्गावरील कणकवली शहरात गंगो मंदिर ते जानवली ब्रिज पर्यतच्या सर्विस रस्त्यावर हे ऑईल पडले होते. या ऑईलचा अंदाज न…

Read More

चार वर्षातील आदर्श ग्रामसेवक पुरस्कारांचे उद्या वितरण

कुडाळ येथील कृषी प्रदर्शनात मान्यवरांच्या हस्ते ३२ ग्रामसेवकांचा होणार सन्मान ओरोस ता.१९-:* सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्यावतीने प्रतिवर्षी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामसेवक व ग्राम विकास अधिकारी यांना आदर्श ग्रामसेवक म्हणून पुरस्कार वितरित केले जातात. कुडाळ येथील नवीन एसटी स्टॅण्ड येथे सुरू असलेल्या कृषी, पशु-पक्षी प्रदर्शनमध्ये २०१७-१८ ते २०२०-२१ या चार वर्षातील जाहीर करण्यात आलेल्या पुरस्कारांचे वितरण सकाळी…

Read More

एकपात्री बालकलाकार आर्या कदमचा सत्कार

‘मी सावित्रीबाई फुले बोलते’ एकपात्री प्रयोगाची यशस्वी वाटचाल कणकवली ता.१९-:* कलमठ येथील एकपात्री बालकलाकार आर्या किशोर कदम हिचा ज्येष्ठ अभिनेते माधव अभ्यंकर तथा रात्रीस खेळ चाले मालिका फेम अण्णा नाईक यांच्या हस्ते पियाळी येथे गौरव करण्यात आला. पियाळी आबा दाजी ग्रंथालयच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार वितरण समारंभ आयोजित करण्यात आला.यावेळी आर्या किशोर कदम…

Read More

आमदार केसरकरानी शहर विकासात खो घातल्यास गप्प बसणार नाही..

माजी नगराध्यक्ष संजू परब यांचा इशारा;’ते’ रस्ते आमच्या कारकीर्दीत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून मंजूर सावंतवाडी ता.१८-:* शहरातील विकास कामामध्ये आमदार दिपक केसरकर कुठे खो घालण्याचे काम करत असतील तर आम्ही गप्प बसणार नाही. असा इशारा माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला. दरम्यान बाहेरच्यावाड्यतील रस्ते हे केंद्रीय मंत्री नारायण…

Read More

आपले राजकीय हेतू साध्य करण्यासाठी परशुराम उपरकरांनी भाषेचा वाद उकरू नये — नितीन वाळके,

मालवण ता.१८-:* मालवणच्या या ३२व्या कोंकणी परिषदेत कोंकणी भाषेचा उद्घोष जरूर झाला, मात्र त्याला मराठी किंवा मालवणीच्या द्वेषाची किनार बिल्कूल नव्हती आणि सिंधुदुर्गातली कोंकणी ही गोव्यातील कोंकणी पेक्षा वेगळी आहे हे म्हणतांना खुद्द गोव्याच्याच विविध भागात बोलल्या जाणाऱ्या कोंकणीत प्रदेशा प्रदेशानुसार फरक आहे; तसा तो महाराष्ट्राच्या विविध विभागात बोलल्या जाणाऱ्या मराठीतही आहेच त्यामुळे आपले राजकीय…

Read More

शिवसेनेच्या पुढाऱ्याला हॉटेल बांधण्यासाठी ग्रामस्थांना वेठीस धरण्याचा प्रकार सहन करणार नाही…

माजी खासदार निलेश राणे; सर्जेकोट जेटी येथे सभा घेणार .. मालवण ता.१८-:* सर्जेकोट येथील जेटी जोड रस्त्याच्या कामात मच्छीमार ग्रामस्थांना होणारा त्रास दुर्लक्षित करून शिवसेनेच्या एका पुढाऱ्याच्या हॉटेलसाठी शिवसेना आमदार मनमानी पद्धतीने वागून काम करीत आहे सर्जेकोट येथील जेटी जोड रस्त्याचे काम करताना मच्छीमार बोटी लँडिंग ठिकाणी दगड टाकून ठेवले. हा काय प्रकार आहे ?…

Read More

नगरपालिकेकडून कचरा हटाव मोहिम सुरू …

दोन दिवसात मालवण शहर स्वच्छ करणार; मुख्याधिकारी संतोष जिरगे मालवण दि (प्रतिनिधी) मालवण शहरात सध्या नगरपालिका प्रशासनाकडून जागोजागीचा कचरा वेळेत उचलला जात नसल्याने अनेक ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य पसरल्याने याबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर नगरपालिका मुख्याधिकारी तथा प्रशासक संतोष जिरगे यांनी शहरात कचरा हटाव मोहीम हाती घेतली असून येत्या दोन दिवसात मालवण शहर स्वच्छ केले जाईल…

Read More
You cannot copy content of this page