आमदार नितेश राणे मुळे देवगड मधील २२ गावे पाणीटंचाई पासून मुक्त…
हेमंत राणे व पकंज दुखंडे यांची माहिती; केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून केली २५ लाखाची तरतूद… देवगड (प्रतिनिधी) आमदार नितेश राणे यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या फंडातून २५ लाख रुपयांची तरतूद करून दिल्याने देवगड जामसंडे नगरपंचायती सह २२ गावे पाणीटंचाई पासून मुक्त झाली आहे तशी माहिती टेंबवली गावचे सरपंच हेमंत राणे व पंकज…
