Headlines

जाहीर खान, वासिम पडवेकर यांचा काँग्रेस प्रवेश

तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांच्या उपस्थितीत केला प्रवेश सावंतवाडी ता.२६-:* बाहेरचावाडा येथील जाहीर खान, वासिम पडवेकर यांनी तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांच्या माध्यमातून कॉंग्रसमध्ये प्रवेश केला.आगामी न.प. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश असून येत्या काळात शहरात कॉंग्रेसचे हात अधिक बळकट होतील असा विश्वास महेंद्र सांगेलकर यांनी व्यक्त केला. जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांच्या उपस्थित हा प्रवेश झाला. यावेळी ज्येष्ठ…

Read More

भूमि अभिलेख सिंधुदुर्गच्या वतीने बांदा शहराचे ड्रॉनद्वारे सिटी सर्वेक्षण…

बांदा ता.२६-:* भूमि अभिलेख सिंधुदुर्गच्या वतीने बांदा शहराचे ड्रोनद्वारे सिटी सर्वेक्षण करण्यात आले. तीन टप्प्यात १७७ हेक्टर क्षेत्राचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले. या सर्वेक्षणानंतर शहरातील सातबारा बंद होणार असून प्रॉपर्टी कार्ड देण्यात येणार आहे. बांदा शहराचे १९८७ मध्ये पहिल्यांदा सर्वेक्षण करण्यात आले होते. शहराचे विस्तारिकरण झाल्याने गावठाण क्षेत्रात वाढ झाली आहे. त्यामुळे भूमि अभिलेख विभागाच्या…

Read More

तारकर्ली बोट दुर्घटनेप्रकरणी सात जणांची जामिनावर सुटका

मालवण ता.२६-:* तारकर्ली समुद्रात स्कुबा डायविंगची बोट पलटी होऊन दोन पर्यटकांच्या मृत्यूस व इतर पर्यटकांच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मालवण पोलीस स्थानकात बोट मालक प्रफुल्ल गजानन मांजरेकर (वय ५२, रा.तारकर्ली), बोट चालक फ्रान्सिस पास्कु लुद्रीक (वय ५०, रा. देवबाग) यांच्यासह सात जणांवर काल रात्री गुन्हा दाखल झाल्यानंतर या सातही जणांना पोलीसांनी अटक केली. या सात जणांना…

Read More

तालुक्यातील निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांन बाबत मनसे कार्यकारी अभियंताना विचारणार जाब…

परशुराम उपरकर; अवैध धंद्यांना सत्तधारी लोकप्रतिनिधींचा पाठिंबा… सावंतवाडी ता.२६-:* तालुक्यातील अनेक गावातील रस्ते उखडून निघाले आहेत. याबाबत अनेक लोकांच्या तक्रारी आमच्याकडे आल्याने याबाबत मनसे आज कार्यकारी अभियंता यांना जाब विचारणार असल्याची माहिती मनसेचे माजी आमदार परशुराम उपरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान कार्यकारी अभियंता हे सांगतात की, माझ्या मर्जीतील नाही तर आपल्या वर्ग मित्रांना काम…

Read More

हरियाणा येथून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरला तिलारी घाटात अपघात…

धोकादायक उताराचा अंदाज न आल्याने अपघात; कठड्याला अडकल्याने मोठी दुर्घटना टळली… दोडामार्ग ता.२६-:* गोवा ते दोडामार्ग ते कोल्हापूर बेळगाव मार्गावर बुधवारी राञी हरियांना येथून माल भरून गोवा येथे जाणाऱ्या मालवाहु कंटेनर याला तिलारी घाटातील धोकादायक उतार याचा अंदाज नसल्याने घाटातील अपघात ग्रस्त ठिकाण असलेल्या जय पाॅईंट येथे हा कंन्टेनर कठडा याला धडकून दरीत कोसळता कोसळता…

Read More

मठ येथे मोटर सायकल व रिक्षा यांच्यामध्ये समोरासमोर अपघात

चौघे गंभीर जखमी : गाड्यांचेही नुकसान वेंगुर्ले ता.२६-:* वेंगुर्ला ते कुडाळ कडे जाणाऱ्या रोडवर मठ पेट्रोलपंप समोर बुधवारी २५ मे रोजी रात्री ११.१५ वाजण्याच्या सुमारास रिक्षा व मोटरसायकल यांच्यामध्ये समोरासमोर अपघात झाला. या अपघाता मध्ये चौघेजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यातील मोटरसायकल स्वार व रिक्षामधील एक जण असे दोघांना अधिक उपचारासाठी गोवा बांबुळी येथे हलविण्यात…

Read More

परिवहन मंत्री अनिल परबांच्या घरावर ED ची धाड

मुंबई ता.२६-:* शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या वांद्र्यातील निवासस्थानी आज सकाळी साडेसहा वाजता ईडीने धाड टाकली आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार परब यांच्याशी संबधीत मुंबई, पुणे आणि रत्नागिरीतील अशा एकूण सात ठिकाणी ईडीकडून धाडसत्र सुरू करण्यात आले आहे. ही कारवाई अनिल देशमुख यांनी केलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणी करण्यात आल्याचे प्राथमिक माहितीत समोर…

Read More

आंबोलीत शिव संपर्क अभियान अंतर्गत बैठक संपन्न…

आगामी निवडणुकीत भगवा फडकवा; निरीक्षक चौऊलकर यांचे प्रतिपादन… आंबोली,ता.२५ शिवसेनेच्या शिव संपर्क अभियान अंतर्गत आंबोलीत बैठक झाली यावेळी समस्या पदाधिकाऱ्यांनी जाणून घेतल्या.तसेच अगामी निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकवा यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे.पक्ष सर्वतोपरी प्रयत्न करेल तसेच पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे अहवाल देण्यात येईल असे या ठिकाणी आलेल्या निरीक्षक तथा स्थानिक लोकाधिकार समिती,सदस्य,महाराष्ट्र राज्य,मुंबई…

Read More

तारकर्ली येथील तरुणाची गळफासाने आत्महत्या

मालवण ता.२५-:* मालवण तालुक्यातील तारकर्ली वरचीवाडी महापुरुष मंदिर नजीकच्या घरात यशवंत उर्फ मनोज बुधाजी लोणे (वय ३१) या तरुणाचा मृतदेह आज सकाळी घरातील हॉलमध्ये गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आला याप्रकरणी मालवण पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, मनोज याने आजाराला कंटाळुन आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे…

Read More

आंबोलीतील “त्या” अपघातास पोलिस यंत्रणा जबाबदार…

आशिष सुभेदार; कर्तव्यात कसूर करणाऱ्या त्या अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करा सावंतवाडी ता.२५-:* आंबोली घाटात काल रात्रीच्या सुमारास घडलेल्या भीषण अपघातास पोलिस यंत्रणा जबाबदार असून, पोलिस यंत्रणेतील भ्रष्टाचाराने त्या युवकाचा नाहक बळी घेतला असून, पोलिस प्रशासनाने त्याची जबाबदारी स्वीकारत कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी त्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची तात्काळ कारवाई करावी अन्यथा मनसे पोलिस विभागाच्या निषेधार्थ आंदोलनाचा पवित्रा घेईल…

Read More
You cannot copy content of this page