Headlines

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ

🧑🏻‍🏫 यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ 🧑🏻‍🏫 🧑🏻‍🏫🧑🏻‍🏫🧑🏻‍🏫🧑🏻‍🏫🧑🏻‍🏫🧑🏻‍🏫🧑🏻‍🏫🧑🏻‍🏫🧑🏻‍🏫🧑🏻‍🏫🧑🏻‍🏫🧑🏻‍🏫महाराष्ट्र शासन व UGC मान्यताप्राप्त📚 ADMISSION OPEN……….. 📚📕बी.ए 📗बी. काॅम ( मराठी/ इंग्लिश)📘एम.ए 📙एम.काॅम 📓एम. बी. 📗ए रूग्णसहाय्यक 📚 डाॅ.जे.बी. नाईक आर्ट्स अँड काॅमर्स काॅलेज, सावंतवाडी अभ्यासकेंद्र ( 7464A)📚🛣️आर.पी.डी.हायस्कूल गेट समोर, सावंतवाडी नगरपालिके जवळ, सावंतवाडी,सिंधुदुर्ग.🧑🏻‍🎓 तुषार वेंगुर्लेकर, केंद्र संयोजक: 📱8605992334📓📗📒📕📘📙📔📗📒📓📙📘 बातम्या व जाहिरातीसाठी आजच संपर्क 📲 करा-:९११२०६९६१८

Read More

संजू परब यांनी आमदारकीच्या उमेदवारीचे स्वप्न पहावे

राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलीक दळवी यांचा मित्रत्वाचा सल्ला : नगरसेवक आणि नगराध्यक्ष होण्यासाठी करावी लागते धडपड ⚡सावंतवाडी ता.११-: गेले अनेक वर्ष आमदारकीचे स्वप्न पाहणाऱ्या संजू परब यांना आता पुन्हा नगरसेवक आणि नगराध्यक्ष होण्यासाठी धडपड करावी लागते हे कुठेतरी त्यांच्या मनाला खुपसत असून त्यामुळे ते आता महाविकास आघाडीवर टीका करत आहेत तसेच महाविकास आघाडीला पाच जागेवर समाधानी…

Read More

कणकवलीत खतांच्या टंचाईने
शेतकरी सापडला अडचणीत

⚡कणकवली ता.११-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात शेतीच्या कामांची सुरुवात झाली आहे.मात्र,कणकवली तालुक्यातील अनेक विकास संस्थांना खत पुरवठा करण्यास विलंब होत आहे.हा खत पुरवठा खरेदी विक्री संघाकडून केला जातो,मात्र,त्यांच्याकडे आरसीएफ या कंपनीकडून युरिया व सुफला खतांचा पुरवठा विलंबाने होत आहे.रत्नागिरी व सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यात खत वाहतुकीचे काम आरसीएफ कंपनीने एका ठेकेदाराला दिले आहे,मात्र,त्याच्याकडे वाहनांची अपुरी व्यवस्थेमुळे पुरवठा…

Read More

कवी विजय सावंत यांची कविता भवतालच्या आक्रमणावर प्रहार करते

जगण्याचे आर्त’ काव्यसंग्रह प्रकाशनप्रसंगी इंदुमती जोंधळे यांचे प्रतिपादन ⚡कणकवली ता.११-: कवी विजय सावंत यांची प्रभा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ‘जगण्याचे आर्त’ कविता संग्रहामधील समग्र कविता माणूसपणाला भिडताना भवतालच्या आक्रमणावर प्रहार करते. शेत -शिवार अबाधित राहू दे, माणसाने माणसाचेच गीत गाऊ दे…अशी प्रार्थनाही करते. यामुळे कवी सावंत यांची कविता खऱ्या अर्थाने आजच्या जगण्याचे अनुभव मांडते असे प्रतिपादन…

Read More

भावी युग स्पर्धात्मक असल्याने कठोर परिश्रम घ्या

बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना माजी नगरसेवक अँड.परिमल नाईक यांच्याकडून शुभेच्छा सावंतवाडी ता 11:बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व गुणवंत विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी वृंद, तसेच पालक वर्गाचे माजी आरोग्य सभापती अँड. परिमल नाईक यांनी अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच भावी शैक्षणिक पर्व हे तीव्र स्पर्धात्मक युग असल्यामुळे कठोर परिश्रम व एकाग्रतेची सांगड घालून…

Read More

दांडेलीतील शेतकऱ्यांना मोफत बियाणे वाटप

सरपंच व तंटामुक्त समिती अध्यक्षांचा उपक्रम : पेरणीचेही मार्गदर्शन ⚡बांदा ता.११-: नैसर्गिक आपत्तीचा सामना करत धान्य पिकवणाऱ्या शेतकऱ्यांसाठी दांडेली सरपंच कृष्णा पालयेकर व तंटामुक्त समिती अध्यक्ष हेमंत कामत यांनी पुढाकार घेत मदतीचा हात म्हणून ग्रामपंचायत हद्दीतील सर्व शेतकऱ्यांना मागणीनुसार भात बियाण्यांचे मोफत वाटप केले.ग्रामपंचायत सभागृहात आयोजित कार्यक्रमात सरपंच कृष्णा पालयेकर, तंटामुक्त समिती अध्यक्ष हेमंत कामत,…

Read More

वाढदिवसाच्य हार्दिक शुभेच्छा…

🌏GLOBAL महाराष्ट्र||ADVERTISE 🎥 🎉 सिंधुदुर्ग काँग्रेस जिल्हाध्यक्ष🟣 श्री. बाळा गावडे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा🎉 🟣 साक्षी समीर वंजारी(,जिल्हाध्यक्ष सिंधुदुर्ग महिला काँग्रेस) 🟢 साईनाथ चव्हाण( माजी जिल्हाध्यक्ष सिंधुदुर्ग काँग्रेस व प्रांतिक सदस्य) 🟣 विकास सावंत( माजी जिल्हाध्यक्ष सिंधुदुर्ग काँग्रेस) 🟢 दिलीप नार्वेकर( उपजिल्हा अध्यक्ष सिंधुदुर्ग काँग्रेस व माजी नगराध्यक्ष) 🟢 विलास गावडे( उपजिल्हा अध्यक्ष सिंधुदुर्ग काँग्रेस)…

Read More

सावंतवाडीतील द रुस्टर कॅफे चे शानदार उद्घाटन …

⚡सावंतवाडी ता.१०-: सावंतवाडीतील खवय्यांसाठी गोव्यासह मोठ्या मोठ्या शहरात प्रसिद्ध असलेल्या “द रुस्टर” कॅफे सावंतवाडीत आज शानदार उद्घाटन करण्यात आले आहे. त्यामुळे चिकन खवय्यांना आता अजुन वेगवेगळ्या प्रकारचे चिकनचे पदार्थ खायला आज पासून मिळण्यास सुरुवात झाली आहे. चिकन ग्रिल, शोरमा, चिकन पॉपकॉर्न, क्रिस्पी, चिकन अल्फाम यासारखे विविध पदार्थांची चव आता सावंतवाडीत चाखयला मिळणार आहे. सावंतवाडीतील इम्तियाज…

Read More

सावंतवाडीतील द रुस्टर कॅफे चे शानदार उद्घाटन ..

⚡सावंतवाडी ता.१०-: सावंतवाडीतील खवय्यांसाठी गोव्यासह मोठ्या मोठ्या शहरात प्रसिद्ध असलेल्या “द रुस्टर” कॅफे सावंतवाडीत आज शानदार उद्घाटन करण्यात आले आहे. त्यामुळे चिकन खवय्यांना आता अजुन वेगवेगळ्या प्रकारचे चिकनचे पदार्थ खायला आज पासून मिळण्यास सुरुवात झाली आहे. चिकन ग्रिल, शोरमा, चिकन पॉपकॉर्न, क्रिस्पी, चिकन अल्फाम यासारखे विविध पदार्थांची चव आता सावंतवाडीत चाखयला मिळणार आहे. सावंतवाडीतील इम्तियाज…

Read More

तालुक्यात मान्सूनची हजेरी ः शेतक-यांतून समाधान

⚡वेंगुर्ला ता.१०-: बरेच दिवस हुलकावणी देणा-या पावसाने वेंगुर्ला तालुक्यात आज दुपारनंतर वा-यासह दमदार हजेरी लावली. मान्सूनने हजेरी लावल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.

Read More
You cannot copy content of this page