सावंतवाडीतील द रुस्टर कॅफे चे शानदार उद्घाटन …

⚡सावंतवाडी ता.१०-: सावंतवाडीतील खवय्यांसाठी गोव्यासह मोठ्या मोठ्या शहरात प्रसिद्ध असलेल्या “द रुस्टर” कॅफे सावंतवाडीत आज शानदार उद्घाटन करण्यात आले आहे. त्यामुळे चिकन खवय्यांना आता अजुन वेगवेगळ्या प्रकारचे चिकनचे पदार्थ खायला आज पासून मिळण्यास सुरुवात झाली आहे.

चिकन ग्रिल, शोरमा, चिकन पॉपकॉर्न, क्रिस्पी, चिकन अल्फाम यासारखे विविध पदार्थांची चव आता सावंतवाडीत चाखयला मिळणार आहे. सावंतवाडीतील इम्तियाज वीरानी आणि रियाज मलानी या दोन उद्योजकांच्या माध्यमातून हा कॅफे सुरू झाला आहे.

You cannot copy content of this page