Headlines

मनसेने केले प्रसूती मातांना बिस्कीट वाटप

राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य;तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे यांच्या उपस्थितीत उपजिल्हा रुग्णालयात राबविला उपक्रम ⚡सावंतवाडी ता.१४-: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्मानीय श्री राज साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना, सावंतवाडी तालुक्याच्या वतीने तालुकाध्यक्ष श्री गुरुदास गवंडे यांच्या नेतृत्वाखाली सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी प्रसूती माताना बिस्किट वाटप कार्यक्रम करण्यात आला. यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक…

Read More

जिल्हा पत्रकार संघाच्या सदस्यपदी दिपेश परब याची वेंगुर्ल्यातून बिनविरोध निवड

⚡वेंगुर्ला ता.१४-: वेंगुर्ला तालुका पत्रकार संघाच्या आज मंगळवारी झालेल्या सभेत जिल्हा पकार संघाच्या कार्यकारीणीवर सदस्य म्हणून वेंगुर्ला तालुक्यातून वेंगुर्ला तालुका पत्रकार संघाचे सदस्य दिपेश परब याची एकमताने निवड करण्यात आली.

Read More

मनसेने वाटप केली ५४ वृक्ष रोपे

अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ५४ व्यां वाढदिनाचे निमित्त ⚡सावंतवाडी ता १४-: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 54 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून मनसेच्या शहर मध्यवर्ती कार्यालयात 54 वृक्ष वाटपाचा कार्यक्रम पार पडला तसेच शाळा चालू झाल्याने मध्यवर्ती कार्यालयात विद्यार्थ्यांना वही व पेन चे वाटप करून वही पेन वाटपाच्या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली उद्यापासून शहरातील विविध शाळांमध्ये…

Read More

थोडगे कुटुंबीयांचे आ नितेश राणे यांनी केले सांत्वन

कोळपे येथील अपघातात बहीण भावाचा झाला होता मृत्यू वैभववाडी प्रतिनिधीमोटरसायकल व काँक्रीट मिक्सर ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात कोळपेतील बहिण-भावाचा जागीच मृत्यू झाला. आमदार नितेश राणे यांनी थोडगे यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी वैभववाडी भाजपा अध्यक्ष नासीर काझी, जिल्हा उपाध्यक्ष भालचंद्र साठे, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष हुसेन लांजेकर, माजी सभापती बाळा हरयाण,…

Read More

कसवण सोनारवाडी येथे सोलर लाईट लोकार्पण व उपजिल्हारुग्णालयात रुग्णांना बिस्किट वाटप

राज ठाकरे यांच्या वाढनिमित्त मनसेचा उपक्रम ⚡कणकवली ता.१४-:मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण लॉटरी सेना अध्यक्ष गणेश कदम यांच्या सौजन्याने कणकवली तालुक्यातील कसवण सोनारवाडी येथे दोन सोलर लाईट लोकार्पण करण्यात आले तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना कणकवलीतर्फे कणकवली उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना बिस्किट वाटप करण्यात आले . मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली तालुक्यात…

Read More

जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत
नील बांदेकर प्रथम

⚡बांदा ता.१४-: कसाल येथे शिवराज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून आयोजित केलेल्या, राजा शिवछत्रपती वक्तृत्व स्पर्धेत नील नितीन बांदेकर याने लहान गटातून जिल्ह्यात प्रथम येण्याचा बहुमान पटकावला .या स्पर्धेत लहान गटात जिल्हाभरातून एकूण 31 स्पर्धक सहभागी झाले होते. त्याचबरोबर नुकत्याच स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती निमित्त सावंतवाडी येथे आयोजित केलेल्या, वक्तृत्व स्पर्धेत सुद्धा नील बांदेकर याने लहान गटातून जिल्ह्यात…

Read More

मोती तलावाकाठी खचलेले फूटपाथ दुरुस्त करा

⚡सावंतवाडी ता.१४-: येथील मोती तलावाच्या काठावर असलेला फूटपाथ हा ठिक ठिकाणी खचला असून पादचाऱ्यांसाठी धोकादायक बनला आहे याकडे पालिका प्रशासनाने लक्ष घालून धोकादायक पुथपाथ तात्काळ दुरुस्त करावा अन्यथा या खड्ड्यात आम्ही वृक्षारोपण करू असा इशारा राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलीक दळवी यांनी पालिका प्रशासनाला दिला आहे. याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्रक दिले असून यात असे म्हटले आहे की…

Read More

मळगाव-तेलकाटावाडी येथे वटपौर्णिमा सण उत्साहात साजरा

⚡सावंतवाडी ता.१४सहदेव राऊळ-: मळगाव-तेलकाटावाडी येथे सौभाग्यवती महिलांचा वटपौर्णिमा सण पारंपरिक पद्धतीने ब्राम्हणाच्या साक्षीने उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी नवोदित जोडप्यांनीही वडाची पूजा करून वटपौर्णिमा सण साजरा केला. सौभाग्यवती स्त्रियांच्या महत्वाच्या सणांपैकी वटपौर्णिमा हा एक महत्वाचा सण आहे. हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमा नावाचे…

Read More

कळसुली जि.प.मतदारसंघात
भात बियाणे व खत वाटप

⚡कणकवली ता.१४-: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २३ व्या वर्धापनदिनानिमित्त कणकवली तालुक्यातील कळसुली गावात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हा परिषद कळसुली मतदारसंघात, युवक जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, जिल्हा नियोजन सदस्य तथा, प्रफुल्ल सुद्रीक, यांच्या प्रमुख उपस्थितीत भात बियाणे व खत वाटप करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा सरचिटणीस रुजाय फर्नांडिस, भरत गांवकर, ग्रा. प. सरपंच साक्षी परब, ग्रां….

Read More

थांबलेल्या वाहनाला अज्ञात
वाहनाची धडक ;एक गंभीर

नांदगाव परिसरात अपघातांची मालिका सुरूच कणकवली 14 जून (प्रतिनिधी)-मुंबई गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून पहाटे ३ वा.च्या दरम्यान नांदगाव ओटव फाटा ब्रिज वर थांबलेल्या वाहनाला अज्ञात वाहनाने ठोकरल्याने एक जण गंभीर जखमी झाला असून चार जण किरकोळ जखमी झाले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी इको कार नांदगाव ओटव फाटा…

Read More
You cannot copy content of this page