Headlines

आंबोली सैनिक स्कूलची १०० टक्के निकालाची परंपरा कायम

⚡आंबोली ता.१७-: आंबोली येथील सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेच्या निकालात याही वर्षी देखील आपली १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखत उल्लेखनीय यश संपादन केले. सुरूवातीपासून सतत १४ व्या वर्षी शाळेचा निकाल १०० टक्के लागलेला आहे. परीक्षेला शाळेतून एकूण ३५ विद्यार्थी बसले होते. यामध्ये ३२ विद्यार्थ्यांना विशेष गुणवत्ता, ०३ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उर्तीण…

Read More

मदर क्विन्स् इंग्लिश स्कूलचा निकाल 100 टक्के…

सावंतवाडी ता.१७-: सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क्विन्स् इंग्लिश स्कूल सावंतवाडी ने यंदाही माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षेत उज्वल यश संपादन करत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली कु. साईज संदीप कांबळे याने ९५.८०%. प्राप्त करून प्रथम क्रमांक तर कु. रोशनी रोहिदास सावंत कु. प्रभात दिनकर देसाई कु. चिन्मय शेखर चितारी यांनी अनुक्रमे ९०.६०%…

Read More

कुडाळ नगरपंचायत हद्दीतील नवीन विकासकामांसाठी ६५ लाख रु निधी मंजूर

आ. वैभव नाईक यांचा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा ⚡कुडाळ ता.१७-: नव्याने स्थापन केलेल्या नगरपंचायतींना नागरी सुविधा पुरविण्यासाठी सहाय्य योजनेअंतर्गत कुडाळ नगरपंचायत हद्दीतील नवीन विकासकामांसाठी ६५ लाख रु निधी मंजूर करण्यात आला आहे. कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी नगरविकासमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करून हि कामे मंजूर करून घेतली आहेत. पावसाळ्यानंतर या कामांना प्रत्यक्षात…

Read More

बांदा येथे २१ रोजी योग दिनाचे आयोजन

रोटरी क्लब बांदा व पतंजली योग समिती बांदाचे आयोजन बांदा ता.१७-: आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ बांदा आणि पतंजली योग समिती बांदा यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दिनांक २१ रोजी सकाळी ७ वाजता बांदा शहरात प्रथमच आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. आनंदी मंगल कार्यालय कट्टा कॉर्नर येथे होणाऱ्या या कार्यक्रमाला सर्व…

Read More

ऑफलाईन रास्त धान्य द्यावे

बांदा ग्राम पंचायत सदस्य राजाराम सावंत यांची मागणी बांदा/प्रतिनिधीसरकारमान्य रास्त धान्य दुकानावर मशीन द्वारे धान्य वितरण करताना अंगठा न लागल्याने धान्य वितारणास अडचणी निर्माण होतात. याचा सर्वाधिक त्रास ग्रामीण भागातील जनतेला होत असल्याने ऑफलाईन धन्यवाद वितरणास परवानगी द्यावी अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य तथा बांदा विकास सोसायटीचे उपाध्यक्ष राजाराम उर्फ बाळू सावंत यांनी केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक…

Read More

मालवणात तीन बंद घरे चोरट्यांनी काल मध्यरात्री फोडली…

मालवण शहरात खळबळ ⚡मालवण ता.१७-: मालवण शहरात काल मध्यरात्री तीन बंद घरे अज्ञात चोरट्यानी फोडून चोरी केल्याची घटना घडली असून भर वस्तीतील घरे चोरट्यानी लक्ष्य केल्याने मालवणात खळबळ उडाली आहे. या तिन्ही घरातील कुटुंबीय बाहेरगावी गेल्याचा फायदा उठवीत चोरट्यानी या घरांवर डल्ला मारत लाखोंचा ऐवज लंपास केला आहे. याबाबत मालवण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा…

Read More

अखेर ‘तो’ खचलेला फुटपाथ पूर्ववत करण्याचे काम सुरू…

ग्लोबल महाराष्ट्र चैनलने वेधले होते लक्ष… ⚡सावंतवाडी ता.१७-: येथील मोती तलावाचा फूटपाथ पहिल्याच पावसात खचला असून, त्यामुळे तेथून जाणाऱ्या येणाऱ्या पादचाऱ्यांसाठी ‘तो’ धोकादायक ठरू शकतो अशी भीती व्यक्त केली जात होती. याबाबत सर्वात प्रथम ग्लोबल महाराष्ट्र चैनलने वृत्त प्रसिद्ध करून लक्ष वेधले होते. याची अखेर दखल घेतली असून, आज पासून कामाला सुरुवात करण्यात आली आहे….

Read More

दहावीचा निकाल जाहीर;

⚡सिंधुदुर्ग दि.१७-: राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाचा इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. एकूण ९६.९४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा (९९.२७ टक्के) तर सर्वात कमी निकाल नाशिक विभागाचा (९५.९० टक्के) आहे. यंदा करोना महामारी काळानंतर पहिल्यांदाच झालेली ही दहावीची परीक्षा आहे. मागील वर्षी दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द झाल्या होत्या. त्यामुळे…

Read More

राष्ट्रवादी काँग्रेसच्या 23 व्या वर्धापनदिनानिमित्त राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने युवतींना मोफत सॅनिटरी नॅपकिनचे वाटप…

युवती जिल्हाध्यक्षा सावली पाटकर यांच्या माध्यमातून युवतींसाठी अनोखा उपक्रम… ⚡सावंतवाडी,ता.१७: सिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या २३ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रम सुरू आहेत, त्यानुसार दिनांक १७ जून रोजी सावंतवाडी शहरातील न्यू खासकिलवाडा समाज मंदिर परिसर, सर्वोदय नगर व लाखे वस्ती या ठिकाणी युवती जिल्हाध्यक्ष सावली पाटकर यांच्या तर्फे मोफत सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप करण्यात आले. त्यावेळी राष्ट्रवादी…

Read More

श्री पंचम खेमराज महाविद्यालय ,सावंतवाडी
येथे प्रथम वर्ष कला , वाणिज्य व विज्ञान प्रवेश प्रक्रिया सुरू

⚡सावंतवाडी ता.१७-: सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी येथे शैक्षणिक वर्ष २०२२-२०२३ साठी प्रथम वर्ष कला वाणिज्य व विज्ञान यासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे प्रथम वर्ष कला वाणिज्य विज्ञान या विषयांबरोबरच बीएससी आयटी ,बीएससी कम्प्युटर सायन्स, बीकॉम बँकिंग अँड इन्शुरन्स या विषयांचीही प्रवेशप्रक्रिया महाविद्यालयात सुरू झालेली आहे पदवी…

Read More
You cannot copy content of this page