मदर क्विन्स् इंग्लिश स्कूलचा निकाल 100 टक्के…

सावंतवाडी ता.१७-: सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क्विन्स् इंग्लिश स्कूल सावंतवाडी ने यंदाही माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षेत उज्वल यश संपादन करत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली कु. साईज संदीप कांबळे याने ९५.८०%. प्राप्त करून प्रथम क्रमांक तर कु. रोशनी रोहिदास सावंत कु. प्रभात दिनकर देसाई कु. चिन्मय शेखर चितारी यांनी अनुक्रमे ९०.६०% प्राप्त करून द्वितीय क्रमांक तर कु. साक्षी सुनील कोचरेकर गायत्री गणेश कोठावळे यांनी अनुक्रमे ९०.००% मिळवून तृतीय क्रमांक पटकावला आहे.

You cannot copy content of this page