पाईपलाईनसाठी खोदलेले चर लवकरात लवकर बुजवावेत
अन्यथा ग्रामस्थांना घेऊन तीव्र आंदोलन छेडू :मनसे आरोस विभाग अध्यक्ष मंदार नाईक यांचा इशारा ⚡सावंतवाडी ता.२०-: पाईपलाईन साठी खोदलेले चर पावसाचे पाणी जाऊन बसल्याने आरोस गावात विद्या विहार इंग्लिश स्कूल नजीक गाड्यांचे अपघात होत आहेत, या भागातून एसटी वाहतुक करण्यास नकार येत आहे त्यामुळे येथील ग्रामस्थ तसेच विद्यार्थ्यांचे मोठे हाल झाले आहे तरी संबंधित प्रशासनाने…
