काहीही झाले तरी आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांच्या पाठीशी;
शिवसैनिकांचा निश्चय;सावंतवाडी तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी सुरु केला आढावा बैठक दौरा ⚡सावंतवाडी ता.२५-: तालुक्यात आजपासून शिवसेना तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांनी तालुका दौरा सुरु केला आहे.प्रत्येक जिल्हा परिषद मध्ये जाऊन कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या भेटी घेत आढावा बैठक घेण्यात आली. आज पहिली बैठक कोलगाव जि. पं. मतदार संघाची माजी जि. पं. सदस्य मायकल डिसोजा यांचा घरी…
