Headlines

बंडखोर आमदारांना वर्तमानात आणि भविष्यात काडीची किंमत मिळणार नाही

शिवसेना प्रवक्ते डॉ जयेंद्र परुळेकर यांचा बंडखोर आमदारांना जोरदार टोला ⚡सावंतवाडी ता.२५-: महाराष्ट्रात शिवसैनिकांच्या उद्रेकामुळे बंडखोर आमदार हादरले असून, त्यांना वर्तमानात आणि भविष्यात काडीची किंमत मिळणार नाही असा जोरदार टोला बंडखोर आमदारांना शिवसेना प्रवक्ते डॉ जयेंद्र परुळेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे लगावला आहे. महाराष्ट्रातील सच्चा शिवसैनिकांमधून होत असलेला उद्रेक पाहून बंडखोर फितूर आमदारांनी आपल्या टोळीचे नाव शिवसेना…

Read More

गेल्या अडीच वर्षात केसरकर यांना दहशतवाद दिसला नाही का?

आम.वैभव नाईक यांचा सवाल;माझी सुरक्षा काढून आम.दीपक केसरकर यांना द्या ⚡कणकवली ता.२५-: राज्याचे माजी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांना सुरक्षा वाढवून द्यावी असे पत्र राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना दिले आहे. याकरिता जर पोलीस कमी पडले तर माझी असलेली सुरक्षा काढून केसरकर यांना द्यावी अशी देखील मागणी केली आहे. अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी…

Read More

केंद्रीयमंत्री राणेंवर टीका करण्याऐवजी आम.नाईक यांनी आपल्या पक्षावर बोलावे

आम. केसरकर यांच्याबाबत पक्षश्रेष्‍ठी,घेतील तो निर्णय आम्‍हाला मान्य असेल:राजन तेली ⚡कणकवली ता२५-: नशिबाने आमदार झालेल्या वैभव नाईक यांची केंद्रीयमंत्री राणेंवर टीका करण्याएव्हढी पोच नाही महाराष्ट्रात ज्या घडामोडी सुरू आहेत तो शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे. केंद्रीयमंत्री राणेंवर आ.वैभव नाईक यांनी टीका करण्याऐवजी स्वतःची पक्षबद्दल भूमिका मांडणे योग्य होते. आज सेनेसोबत असलेले वैभव नाईक हे उद्या गुवाहाटीला…

Read More

उदय खानोलकर वाचन मंदिर आणि मुक्ताई अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने बुद्धिबळ प्रशिक्षण शिबिराचे आयोजन…

बांदा/प्रतिनिधीमळगाव येथिल (कै.) उदय खानोलकर वाचन मंदिर व सावंतवाडी येथिल मुक्ताई अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने मळगाव पंचक्रोशीतील विद्यार्थी-विद्यार्थींनीसाठी रविवार दिनांक ३ जुलै रोजी एक दिवसीय मोफत बुद्धिबळ प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.हे शिबीर रमाकांत सुर्याजी खानोलकर सभागृहात सकाळी ९ ते दुपारी १.३० यावेळात आयोजिले असून या शिबिरात पहिली पासून महाविद्यालयीन विद्यार्थी -विद्यार्थिनींना भाग घेता…

Read More

नांदगाव येथील शेतकऱ्यांना कृषिदूतांकडून मार्गदर्शन

⚡कणकवली ता.२५-: शेतीचे ज्ञान घेऊन उत्पादनवाढ अथवा आर्थिक उन्नती होणार नाही. त्यासाठी प्रत्यक्ष मातीमध्ये उतरून शेतकऱ्यांनी काम केल्यास यश मिळाणार आहे,’ असे मार्गदर्शन कृषिदूतांनी नांदगाव येथे शेतकऱ्यांना केले आहे. ग्रामीण कृषी जागरुकता कार्यानुभवांतर्गत शेतकऱ्यांना कृषीविषयक मार्गदर्शन व ॲझोला उत्पनाबद्दल माहिती दिली. कृषिदूतांनी सेंद्रिय व रासायनिक बीजप्रक्रिया, सरीवाफा पद्धत, माती परीक्षणाबद्दल जागरुकता करून माहिती दिली. यावेळी…

Read More

नांदगाव येथे कृषिदूतांचे स्वागत

⚡कणकवली ता.२५-: ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत राजाराम मराठे कृषी महाविद्यालय फोंडाघाट येथील चतुर्थ वर्ष कृषी पदवीमध्ये शिकणाच्या कृषिदूतांचे नांदगाव येथे आगमन झाले. त्यांचे नांदगाव ग्रामपंचायतीच्या वतीने भव्य स्वागत केले आहे. शेतीतील नवीन तंत्रज्ञान, पीक पद्धती, कीड व रोग नियंत्रण व खत व्यवस्थापन आदीबाबत मार्गदर्शन करणार आहेत. तसेच गावातील शेतकऱ्यांच्या शेतीतील समस्या व शेतीची परिस्थिती यावर…

Read More

मुंबई हायअलर्टवर, राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून नवे आदेश जारी

⚡मुंबई दि.२५-: शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या आमदारांना फोडून शिवसेनेला धक्का दिला आहे. त्यामुळे आता शिवसैनिकांच्या संतापाचा उद्रेक होत आहे. राज्यात ठिकठिकाणी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या कार्यालयांची तोडफोड करण्यात सुरुवात झाली आहे. याचीच खबरदारी घेत मुंबईमध्ये आता जमावबंदी लागू कऱण्यात आली आहे. राज्यात अभुतपूर्व असा राजकीय संघर्ष निर्माण झाला आहे. शिवसेनेतील आमदार…

Read More

महाराष्ट्रात यायला आम्ही थोडीच घाबरतो;

एकनाथ शिंदेंचं गुवाहाटीतून शरद पवारांना प्रत्युत्तर मुंबई : विधानमंडळाच्या नियमानुसार ज्या बाबी करायच्या त्या कराव्याच लागतील. त्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आम्ही तयार आहोत. महाराष्ट्रात यायला आम्ही थोडीच घाबरतो, अशा शब्दांत शिवसेना नेते, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना प्रत्युत्तर दिले आहे. पवार हे देशातील मोठे नेते आहेत. त्यांचा आम्ही आदरच करतो,…

Read More

साथ रोगावर त्वरित वैद्यकीय उपचार घ्या
डॉ संदीप सावंत

⚡सावंतवाडी ता.२५-: पावसाळ्यात दुषित पाण्यामुळे जलजन्य आजार तसेच डासामुळे पसरणारे मलेरिया (हिवताप), डेंग्यू, चिकुनगुन्या, हत्तीरोग यासारखे किटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढण्याची दाट शक्यता असते. त्या अनुषंगाने पिण्याचे पाणी गाळून, उकळून पिणे व किटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी डास प्रतिबंधक उपाययोजना करणे, तापसदृश्य आजारांवर त्वरित वैद्यकीय उपचार घेणे अत्यंत डॉ. श्री. संदीप सावंत आवश्यक आहे असे आवाहन वैद्यकीय…

Read More

बांदा सोसायटीचे कार्य कौतुकास्पद

गोवा येथील विनायक नार्वेकर यांचे प्रतिपादन ⚡बांदा ता.२५-: शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध शासकीय योजना व सातत्याने शेती पूरक उपक्रम राबविणाऱ्या बांदा सोसायटीचे कार्य हे कौतुकास्पद असल्याचे उद्गार माशेल -गोवा येथील विकास सोसायटीचे चेअरमन विनायक नार्वेकर यांनी येथे काढले. बांदा सोसायटीच्या वतीने राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती घेण्यासाठी गोवा सोसायटीचे संचालक मंडळ अभ्यास दौऱ्यासाठी याठिकाणी आले होते.त्यावेळी…

Read More
You cannot copy content of this page