Headlines

आंबोली हायस्कूलच्या दहावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

⚡आंबोली, ता.२८-: येथील युनियन इंग्लिश स्कूल आंबोली हायस्कूल मध्ये दहावीत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ आणि शिक्षकांतर्फे गुणवान विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच दत्तू नार्वेकर,शाळेचे अध्यक्ष प्रकाश गावडे,संचालक शशिकांत गावडे,महादेव गावडे,दिलीप सावंत,मुख्याध्यापक एस. बी.पाटील,डी.पी.सावंत,विठ्ठल मोरे,श्री.बी.एस.बागुल,सौ.बी.बी.कांबळे,बाळाजी गावडे,सौ.संगीता गावडे,माजी सभापती आत्माराम पालेकर,ग्रामपंचायत सदस्य महेश पावसकर,शंकर चव्हाण,सामाजिक कार्यकर्ते बाळकृष्ण तेंडुलकर,गणपत पाटील,सामाजिक कार्यकर्ते यशवंत सावंत,अविनाश…

Read More

शिक्षणप्रसार करण्यात राजर्षी शाहू
महाराजांचे मोठे काम: ॲड.स्वाती तेली

दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्गच्यावतीने ऑनलाईन वेबिनार ⚡कणकवली ता.२८-: राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्त दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग यांच्या वतीने ऑनलाईन वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना कणकवली येथील ॲड. स्वाती गोपाळ तेली यांनी शाहू महाराजांचे शैक्षणिक व सामाजिक कार्य याबद्दल मार्गदर्शन केले.शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षण प्रसार करण्यावर विशेष भर दिला. त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व…

Read More

तर स्वत: एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंची भेट घेतील;

केसरकरांच्या वक्तव्याने नवा ट्विस्ट ⚡मुंबई दि.२८-: शिवसेनेतील अंतर्गत बंडाळीमुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार संकटात सापडलं असून हे सरकार अल्पमतात आल्याचाही दावा केला जात आहे. मात्र आम्ही राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी अजूनही चर्चा करण्यास तयार आहोत, असं बंडखोर गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे.परंतु उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत युती करण्याबाबत निर्णय…

Read More

नितेश परीट यांना पोट्रेट आर्टिस्ट ग्रुप स्पर्धेचे उपविजेतेपद

⚡बांदा ता.२८-: मडुरा येथील युवा कलाकार नितेश परीट याच्या शिल्पाला स्व. शांता देशपांडे उपविजेता पुरस्कार प्राप्त झाला आहे. पोट्रेट आर्टिस्ट ग्रुप स्पर्धेच्या सातव्या वार्षिक कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सदर कार्यक्रम विवा इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट्स, विरार येथे पोर्ट्रेट आर्टिस्ट ग्रुपने आयोजित केला होता. नितेश परीट यांना विशेष समारंभात ज्येष्ठ रंगकर्मी मनोज जोशी यांच्या…

Read More

The juice land

🍹 द ज्युस लॅन्ड 🍹 🍔 देसी विदेसी वडापाव मिळण्याचं एकमेव ठिकाण 🍔 🍔वडापाव 🍔चीझ वडापाव 🍔पाव वडा 🍔पाव वडा चीझ 🍔चीझ मेयो वडापाव 🍔ग्रील्ड वडापाव 🍔चीझ ग्रील्ड वडापाव 🍔सेझवान चीझ वडापाव 🍔बारबीक्यु चीझ ग्रील्ड वडापाव 🍔मेयो चीझ ग्रील्ड वडापाव 🍔चीझ ब्रुस्ट वडापाव 🍔सेजवान चीझ ब्रुस्ट वडापाव 🍔तंदुर चीझ ब्रुस्ट वडापाव 🍔मेयो चीझ ब्रुस्ट वडापाव…

Read More

समुद्र किनारी वाहून आलेल्या जखमी कासवाला जीवदान

⚡मालवण ता.२७-: वायरी मोरेश्वर येथे समुद्र किनारी लाटांच्या जोराने वाहून आलेल्या जखमी कासवाला स्थानिक नागरिक व वन विभाग अधिकाऱ्यांच्या सहकार्यातून जीवदान देण्यात आले. वायरी मोरेश्वर वाडी येथे आज सकाळी समुद्री लाटांच्या जोरामुळे एक ऑलिव्ह रिडले कासव किनाऱ्यावर आल्याने स्थानिक नागरिक उपेंद्र ढोके यांनी विराज तोडणकर याच्या साहाय्याने या कासवाला पुन्हा समुद्रात सोडले. मात्र सायंकाळी हे…

Read More

धामापूर येथे ट्रक आणि डंपरची समोरासमोर धडक; ट्रकचालक जखमी

⚡मालवण ता.२७-: मालवण चौके – कुडाळ मार्गावर धामापूर येथे डंपर आणि ट्रक मध्ये समोरासमोर धडक बसून आज सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात दोन्ही वाहनांच्या दर्शनी भागाचा चक्काचूर होऊन ट्रक चालक जखमी झाला. जखमी ट्रक चालकाला कुडाळ येथे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक बराच वेळ ठप्प झाली होती. मालवण चौके – कुडाळ…

Read More

रस्त्यातील मोरी काढून टाकल्याने रस्ता बंद होण्याच्या मार्गावर

ग्रामस्थांचे गोळवण ग्रामसेवकांना निवेदन ⚡मालवण ता.२७-: मालवण तालुक्यातील बागायत गुरामवाड ते पोईप मुख्य रस्ता ते जुने शासकीय रुग्णालय, गोळवण ते खांदी सावरवाड या रस्त्यावरील मोरी काढून टाकण्यात आली. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होऊन रस्ता बंद होण्याच्या मार्गावर आहे. तरी या मोऱ्या का काढून टाकण्यात आल्या? असा सवाल उपस्थित करत मोऱ्या तात्काळ घालून देण्यात याव्यात, या मागणीचे…

Read More

कणकवलीत भाजपा-शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना बजावल्या नोटिसा

⚡कणकवली ता.२७-: कणकवली तालुक्यातील शिवसेना व भाजपाच्या प्रत्येकी १० अशा एकूण २० पदाधिकाऱ्यांना सीआरपीसी कलम १४९ अंतर्गत नोटिसा काढण्यात आल्या आहेत. शिवसेनेच्या आमदारांच्या बंडाच्या पार्श्वभूमीवर या नोटिसामध्ये तसा उल्लेख करत कणकवली पोलिस निरीक्षक राजेंद्र हुलावले यांनी या नोटिस काढल्या आहेत. राज्यात शिवसेनेचे आमदार व मंत्री बंडखोरी करत असतानाच राज्यात वेगवान राजकीय घडामोडी घडत आहेत. याच…

Read More

रोझरी इंग्लिश स्कुलच्या विद्यार्थ्यांनी केले वृक्षारोपण

⚡मालवण ता.२७-: पर्यावरण रक्षणाच्या व संवर्धनाच्या दुसजतीने वृक्षलागवड ही सध्याच्या काळाची महत्त्वाची गरज बनली असून याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जाणीवजागृती निर्माण व्हावी या दृष्टीने मालवण येथील रोझरी इंग्लिश स्कूल मध्ये वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात आला. यात शाळेतील विद्यार्थ्यांनी उस्फूर्त सहभाग घेत पाचवी ते दहावीच्या प्रत्येक विद्यार्थ्यांने झाड आणून शाळेच्या आवरातच या झाडांची लागवड केली. शाळेचे मुख्याध्यापक फादर ऑल्विन…

Read More
You cannot copy content of this page