Headlines

सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी शासकीय बीएससी नर्सिंग महाविद्यालय मंजुर…

केंद्र सरकारच्या योजनेत सिंधुदुर्ग जिल्ह्याला स्थान; प्रत्येक वर्गात १०० विद्यार्थी घेणार शिक्षण:माजी केंद्रीय मंत्री, खासदार नारायण राणे,पालकमत्री नितेश राणे यांच्या पाठपुराव्याला यश.. ⚡सिंधुदुर्ग दि.२२-:केंद्र पुरस्कृत नर्सिंग शिक्षण बळकटीकरणासाठी वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न नवीन नर्सिंग महाविद्यालये स्थापन करण्याच्या ” योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग, चंद्रपूर आणि यवतमाळ येथे शंभर विद्यार्थी क्षमतेचे शासकीय बीएससी नर्सिंग महाविद्यालय मंजूर करण्यात आले आहे. या…

Read Full News

शक्तीपीठ महामार्गासाठी पर्यावरण आघात अहवाल व जनसुनावणी घ्या…

डॉ. जयेंद्र परुळेकर यांची मागणी:चौदा गावांतील ग्रामस्थांना माहिती नसताना हरकतींसाठी कमी कालावधी; १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्याची शासनाकडे विनंती.. ⚡सावंतवाडी ता.२२-: महाराष्ट्रातील १३ जिल्ह्यांतून प्रस्तावित असलेल्या शक्तीपीठ महामार्गाचा मार्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग आणि सावंतवाडी तालुक्यातील १४ गावांमधून जाणार आहे. या महामार्गाबाबत शासनाने ९ जून २०२६ रोजी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. मात्र, अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतरही संबंधित गावांतील…

Read Full News

मुक्ताई ॲकेडमीतर्फे रविवार दि.२८ जुन रोजी विदयार्थ्यांसाठी कॅरम व बुदधिबळ प्रशिक्षण शिबीर…

⚡सावंतवाडी ता.२२-: सावंतवाडी येथील मुक्ताई ॲकेडमीने पाच वर्षापासून पुढील मुलांसाठी व मुलींसाठी रविवार दि.२८ जुन रोजी एक दिवसाच्या कॅरम व बुदधिबळ प्रशिक्षण शिबीराचे आयोजन केले आहे. सावंतवाडीतील खासकीलवाडा येथील पाटणकर वाड्यात मुक्ताई ॲकेडमीच्या प्रशिक्षण केंद्रात शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. कॅरम प्रशिक्षण शिबीर सकाळी ०९:३० ते दुपारी ०१:०० आणि बुदधिबळ प्रशिक्षण शिबीर दुपारी ०३:३० ते…

Read Full News

पदवीधर शिक्षिक अतिरिक्त ठरवल्याने सोनुर्लीत उद्यापासून ‘शाळा बंद आंदोलन’…

पालकांनी पुकारला एल्गार.. ⚡सावंतवाडी ता.२२-:सोनुर्ली येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा सोनुर्ली नंबर १ मधील पदवीधर शिक्षकांचे नाव अतिरिक्त ठरवून समायोजन यादीत समाविष्ट करण्याच्या प्रशासनाच्या निर्णयाविरोधात सोनुर्ली येथील ग्रामस्थ, सरपंच आणि शाळा व्यवस्थापन समितीने अत्यंत आक्रमक पाऊल उचलले आहे. प्रशासनाकडून या गंभीर समस्येची दखल न घेतली गेल्याने अखेरचा पर्याय म्हणून ग्रामस्थांनी उद्या २३ जून पासून…

Read Full News

एका रक्तदात्यामुळे मिळू शकते नवजीवन…

सभापती हर्षदा वाळके:पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवलीत आज महारक्तदान शिबिर.. ⚡कणकवली ता.२२-: एका रक्तदात्यामुळे एखाद्या गरजू रुग्णाला नवजीवन मिळू शकते. त्यामुळे रक्तदानासाठी प्रत्येकाने पुढाकार घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन कणकवली पंचायत समितीच्या सभापती हर्षदा वाळके यांनी केले. मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली भाजपच्या…

Read Full News

जि प शाळा माजगाव नं ५ मध्ये योग दिन साजरा…

ऍड. पवित्रा धुरी यांचे योगविषयक मार्गदर्शन.. ⚡कुडाळ ता.२२-: सावंतवाडी तालुक्यात जि प प्राथमिक शाळा , माजगाव नं ५ येथे आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या निमित्ताने ॲड . पवित्रा धुरी यांनी मार्गदर्शन केले. योगाचे फायदे विशद केले. सुरुवातीलाच योगाविषयक प्रार्थना घेऊन योगासन प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांकडून करून घेतले. नियमित योगा केल्याने शरीराला आणि मनाला…

Read Full News

आरोंदा-भटपावणी ग्रामस्थांचा स्मार्ट मीटरला विरोध…

⚡सावंतवाडी ता.२२-: आरोंदा भटपावणी येथील वीज समस्यांबाबत तसेच स्मार्ट मीटर जोडणीबाबत ग्रामस्थांची बैठक घेण्यात आली.या बैठकीत ग्रामस्थांनी वीज वितरण अधिकाऱ्यांशी चर्चा करून वीज समस्यांबाबत ग्रामस्थांच्या सह्यांचे निवेदन दिले .यावेळीआबा केरकर, भगवान नाईक, निवृत्ती नाईक, परशुराम नाईक,रुपेश नाईक,दशरथ नाईक,तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. या निवेदनात त्यांनी वीज जोडणीवर स्मार्ट मीटर बसविण्याच्या प्रस्तावाबाबत माहिती देण्यात यावी तसेच ग्रामस्थांच्या…

Read Full News

जन्म नोंद दाखल्यांसाठी नागरिकांची धावपळ…

सीआरएस पोर्टलच्या कारणाने विलंबमाजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांची प्रशासनाकडे तातडीने पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी.. ⚡सावंतवाडी ता.२२-: गेल्या पंधरा दिवसांपासून जन्म नोंद दाखले मिळत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. सीआरएस (Civil Registration System) पोर्टल अपडेट करण्याचे कारण प्रशासनाकडून सांगितले जात असून, यामुळे नागरिकांची गैरसोय होत असल्याचा आरोप माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केला आहे. जन्म…

Read Full News

विद्यार्थी उत्कर्ष मंडळातर्फे राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन…

⚡मालवण ता.२१-:विद्यार्थी उत्कर्ष मंडळाच्या शिक्षण विभागाच्या वतीने राज्यस्तरीय खुल्या निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी ‘हाकला भोंदू, सुखाने नांदू, ‘नीट’ नेटकी शिक्षण पद्धती?, लोकशाही आणि तरुणाई, युद्धाच्या झळांनी होरपळली भारताची अर्थव्यवस्था, सरकारी योजना: कल्याणकारी की रेवडी? चित्ती असू द्यावे समाधान असे विषय आहेत. निबंधाची शब्द मर्यादा १,५०० असून वरीलपैकी कोणत्याही एका विषयावर आपले…

Read Full News

विद्यार्थी उत्कर्ष मंडळातर्फे राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन…

⚡मालवण ता.२१-:विद्यार्थी उत्कर्ष मंडळाच्या शिक्षण विभागाच्या वतीने राज्यस्तरीय खुल्या निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी ‘हाकला भोंदू, सुखाने नांदू, ‘नीट’ नेटकी शिक्षण पद्धती?, लोकशाही आणि तरुणाई, युद्धाच्या झळांनी होरपळली भारताची अर्थव्यवस्था, सरकारी योजना: कल्याणकारी की रेवडी? चित्ती असू द्यावे समाधान असे विषय आहेत. निबंधाची शब्द मर्यादा १,५०० असून वरीलपैकी कोणत्याही एका विषयावर आपले…

Read Full News

You cannot copy content of this page