Headlines

दाभोलीची कन्या आर्या प्रभू-खानोलकरचे दहावी-आय.सी.एस.ई. बोर्डाच्या परीक्षेत नेत्रदिपक यश

⚡वेंगुर्ले ता.२०-: पार्ले टिळक विद्यालय, पार्ले-मुंबई येथे दहावी परीक्षेस बसलेल्या वेंगुर्ले दाभोली येथील सुकन्या आर्या शैलेंद्र प्रभू-खानोलकर हि आय.सी.एस.ई. बोर्डाच्या परीक्षेत 98.4 टक्के गुणांनी उत्तीर्ण झाली आहे. तिच्या या नेत्रदिपक यशाबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे. कु. आर्या शैलेंद्र प्रभू-खानोलकर हिच्या या नेत्रदिपक यशाबद्दल वेंगुर्ले तालुक्यातील शैक्षणिक संस्था, तसेच मुख्याध्यापक व शिक्षकांतून तिचे…

Read More

तुतारी एक्सप्रेसला नांदगाव येथे थांबा मिळावा

भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांची रेल्वे मंत्र्यांकडे मागणी ⚡कणकवली ता.२०-:नांदगाव पंचक्रोशी आणि देवगड तालुक्यातील रेल्वे प्रवाशांची होणारी गैरसोय व मागणी लक्षात घेऊन 11003/11003 तुतारी एक्सप्रेसला कणकवली तालुक्यातील नांदगाव येथे थांबा मिळावा अशी मागणी केंद्रीय रेल्वे मंत्री ना.अश्विन वैष्णव यांचेकडे भाजपा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केली. तसेच रेल्वे स्थानक प्लॅटफॉर्म वर पत्रा शेड नसल्यामुळे पावसात…

Read More

वेंगुर्ले येथे वैश्य समाज विद्यार्थी गुणगौरव समारंभ संपन्न

⚡वेंगुर्ले ता.२०-: वैश्य समाजाच्या वतीने सर्व समाजासाठी राबविलेल्या विविध सामाजिक उपक्रमास चांगला प्रतिसाद लाभला आहे. विद्यार्थी गुणगौरवामुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळत असून त्यामुळे त्यांना विविध उच्च पदापर्यंत पोहचण्यास प्रेरणा मिळत आहे, असे प्रतिपादन वेंगुर्ले तालुका वैश्य समाज अध्यक्ष सुनिल डुबळे यांनी वेंगुर्ले येथे केले. वेंगुर्ले वैश्य समाज वार्षिक विद्यार्थी गुणगौरव समारंभ व शैक्षणिक आर्थिक मदत कार्यक्रम साई…

Read More

कणकवली सोनगेवाडीतील समस्या तातडीने सोडविणार

नगराध्यक्ष समीर नलावडे यांची सोनगेवाडी नागरिकांच्या शिष्टमंडळाला ग्वाही ⚡कणकवली ता.२०-: कणकवली शहराला ज्या फिडरवरून विद्युत पुरवठा केला जातो त्या फिडरवरूनच सोनगेवाडी करिता विद्युत पुरवठा करण्याकरिता नगरपंचायत निधी देणार आहे. सोनगेवाडी वासियांच्या प्रत्येक समस्यांच्या पाठीशी नगरपंचायत ठाम राहणार आहे. गेली अनेक वर्षे सोनगेवाडी वासियांना भेडसावणारी लो व्होल्टेज व सातत्याने विद्युत पुरवठा खंडित होण्याची समस्या दूर होणार…

Read More

पाडलोसमध्ये धोकादायक खड्डे बुजवण्याचे काम रोखले

दुचाकीस्वारांना धोका : अपघात रोखण्यासाठी ग्रामस्थ बनले आक्रमक ⚡बांदा ता.२०-: बांदा-शिरोडा मार्गावरील पाडलोस केणीवाडामध्ये खड्डे बुजवण्याच्या नावाखाली दगड व मातीच्या साहाय्याने सुरू असलेली मलमपट्टी जागृत ग्रामस्थांनी रोखली. शासनाचा निधी असा खड्ड्यात वाया जात असल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रथम बुजवलेल्या खड्ड्यांची पाहणी करून पुढील निर्णय घ्यावा अन्यथा ग्रामस्थांसह प्रवाशांच्या रोषाला अधिकाऱ्यांना सामोरे…

Read More

कवठणी गावासाठी कायमस्वरुपी वायरमन द्या*

शिवसेनेच्यावतीने संदेश कवठणकर यांची वेंगुर्ले वीज वितरण अधिकारी .मूळे यांच्याकडे मागणी ⚡सावंतवाडी ता.२०सहदेव राऊळ-: कवठणी गावासाठी कायमस्वरुपी वायरमन मिळावा, अशी मागणी शिवसेनेच्यावतीनेbसावंतवाडी तालुकाप्रमुख ओबीसी सेलचे संदेश कवठणकर यांनी वेंगुर्ले वीज वितरण अधिकारी .मूळे यांच्याकडे केली आहे आहे. या निवेदनात कवठणकर यांनी म्हटले की, कवठणी गावात कित्येक दिवस वारंवार वीज समस्यां भेडसावत आहे. याचा परिणाम येथील…

Read More

जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा

⚡सिंधुदुर्गनगरी ता.२०: तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 365.921 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 81.79 टक्के भरले आहे. सध्या हा धरणातून एकूण 2 हजार 564 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. 00000

Read More

वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 22.2 मि.मी. पाऊस

⚡सिंधुदुर्गनगरी ता.२०-: गेल्या चौवीस तासात वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 22.2 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 11.9 मि.मी. पाऊस झाला आहे. तर एकूण सरासरी 1821.9 मि.मी. पाऊस झाला आहे.तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. देवगड- 8.5 (1465.5), मालवण- 9.6 (1722.2), सावंतवाडी- 14.8 (2174.9), वेंगुर्ला- 14.8…

Read More

आंबोली येथील अपघातात सिंधुदुर्ग बँक कर्मचारी ठार,व्यवस्थापक जायबंदी.

आंबोली ता.२०-:आंबोली नागरतास येथे झालेल्या दुचाकी आणि चारचाकी गाडीच्या अपघातात आंबोली सिंधुदुर्ग बँकेचे कर्मचारी निशिकांत बांगडी (वय ४२ वर्ष) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर चौकुळ शाखेचे व्यवस्थापक संतोष शिंदे ( वय ३५ वर्ष) यांचे दोन्ही पाय जायबंदी झाले असून, ते गंभीर जख्मी आहेत. आंबोली येथील प्राथमिक केंद्रात प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना अधिक उपचारासाठी सावंतवाडी…

Read More

महावितरणच्या अधिकारी, कर्मचारी यांच्यासह त्यांच्या कुटुंबाना बूस्टर डोसचे लसीकरण संपन्न…

कुडाळ ता.१९-: आजादी का अमृत महोत्सव या उपक्रमाअंतर्गत जिल्हा परिषद आरोग्य विभाग सिंधुदुर्ग आणि महावितरण कंपनी सिंधुदुर्ग मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आज महावितरण कंपनीचे सर्व अधिकारी, कर्मचारी व बाहूस्त्रोत कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी बूस्टर डोस लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. यावेळी एकूण 465 जणांना बूस्टर डोस चे लसीकरण करण्यात आले आहे. महावितरण कंपनीचे अधिकारी…

Read More
You cannot copy content of this page