कलंबिस्त हायस्कूलचे घवघवीत यश
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव स्पर्धा सावंतवाडी : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत ‘स्वराज्य महोत्सव उपक्रम’ व ‘विविध स्पर्धा’ सन २०२२-२३ सांगेली केंद्रस्तरीय स्पर्धा जि. प. शाळा सावरवाड येथे संपन्न झाल्या. या स्पर्धांमध्ये कलंबिस्त इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश प्राप्त केले. चित्रकला स्पर्धा इ. ५ वी ते ७ वी गटमंदार सत्यविजय राऊळ (इ. ७ वी) प्रथम क्रमांक तालुकास्तरीय…
