सुकळवाड येथून तरुण बेपत्ता
⚡मालवण ता.०५-: मालवण तालुक्यातील सुकळवाड पाताडेवाडी येथील प्रवीण गणपत पाताडे (वय ४५) हे दि. ३१ जुलै पासून बेपत्ता झाले आहेत. बाजारात जातो असे सांगून निघून गेलेले प्रवीण हे घरी परतले नाहीत. सर्वत्र शोध घेऊनही प्रवीण हे सापडून आले नाही. या प्रकरणी प्रवीण यांचा भाऊ विजय पाताडे यांनी ४ ऑगस्ट रोजी मालवण पोलीस ठाण्यात प्रवीण पाताडे…
