देवगड ता.०५-:
स्वातंञ्याचा अमृत महोत्सव अंतर्गत तालुकास्तरीय विविध स्पर्धांंमध्ये पडेल केंद्राचे घवघवीत यश संपादित केले आहे सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे चे केंद्रप्रमुख अशोक जाधव .पडेल हायस्कूल मुख्याध्यापक हिराचंद.तानवडे .सर्व शाळा मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांनी विशेष अभिनंदन व कौतुक केले आहे. तर जिल्हास्तरासाठी शुभेच्छा दिल्या .यशस्वी विद्यार्थी पुढीलप्रमाणे
निबंध .इ.१ली ते इ.४थी
व्दितीय अंजली राजेंद्र भोसले
.वाडा केरपोई
इ.५ते ७वी तृतीय ..सर्वेश चं.कदम सौंदाळे बाऊळवाडी
इ.११ते १२वी .प्रथम ईशा दि .मेस्ञी पडेल ज्युनिअर काॕलेज
चिञकला
इ.५वी ते ७वी प्रथम. कल्पक द.कोकरे. पडेल हायस्कूल
इ.८वी ते १० वी *प्रथम रिया वि.कांबळे.पडेल हायस्कूल
इ,११वी ते १२वी *प्रथम.मिनल वि.चिंदरकर पडेल ज्युनिअर काॕलेज तृतीय ..ईशा दि मेस्ञी .पडेल ज्युनिअर काॕलेज .वक्तृत्व*
इ.१तेइ,४थी. व्दितीय. अंजली राजेंद्र भोसले वाडा केरपोई
११ते १२वी. प्रथम पूर्वी अ.घाडी .पडेल ज्युनिअर काॕलेज या प्रमाणे आहेत.
स्वतंत्राच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित विविध स्पर्धांमध्ये पडेल केंद्राचे घवघवीत यश…
